E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची बढती
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
तिन्ही दलांवर असणार लक्ष
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर'चे नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्यावर आणखी एक जबाबदारी दिली आहे. त्यांना 'डेप्युटी चीफ ऑफ आर्मी' (स्ट्रटर्जी) या पदावर बढती दिली आहे. या पदाखाली, भारतीय लष्कराच्या सर्व ऑपरेशनल शाखा थेट 'डेप्युटी चीफ ऑफ आर्मी' यांना अहवाल देतात.
ही माहिती संरक्षण मंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे दिली. दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य आणि गुप्तचर संस्थेसह इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी 'डेप्युटी चीफऑफ आर्मी' हे पद निर्माण करण्यात आले आहे. हे भारतीय सैन्यातील महत्त्वाच्या पदांपैकी एक पद असेल.
संरक्षण प्रतिष्ठान समारंभ २०२५ दरम्यान म्हणजे ४ जून रोजी झालेल्या लेफ्टनंट राजीव घई यांना उत्तम युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्यासोबत युद्धविरामसाठी फोनद्वारे चर्चा केली, त्यानंतर त्यांनी १२ मे रोजी पत्रकार परिषदेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामची घोषणा केली.
मणिपूरला भेट दिली
फेब्रुवारीमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही मणिपूरला भेट दिली. यावेळी त्यांनी भारत म्यानमार सीमेची पाहणीही केली. मणिपूरच्या त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला, मुख्य सचिव आणि डीजीपी यांचीही भेट घेतली.
लेफ्टनंट जनरल राजीव घई हे कुमाऊँ रेजिमेंटचे वरिष्ठ अधिकारी आहेत. भारतीय सैन्यात त्यांच्या सेवेदरम्यान त्यांनी बऱ्याच मोठ्या कारवायांचे नेतृत्व केले. डीजीएमओ होण्यापूर्वी ते चिनार कॉर्प्सचे जीओसी होते. राजीव घई यांनी दहशतवादाविरुद्धच्या बऱ्याच मोहिमांमध्ये, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
Related
Articles
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jul 2025
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका
09 Jul 2025
पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार
05 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
मुसळधार पावसामुळे उत्तरकाशीतील पूल वाहून गेला
09 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jul 2025
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका
09 Jul 2025
पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार
05 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
मुसळधार पावसामुळे उत्तरकाशीतील पूल वाहून गेला
09 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jul 2025
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका
09 Jul 2025
पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार
05 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
मुसळधार पावसामुळे उत्तरकाशीतील पूल वाहून गेला
09 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jul 2025
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका
09 Jul 2025
पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार
05 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
मुसळधार पावसामुळे उत्तरकाशीतील पूल वाहून गेला
09 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
5
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
6
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश