E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
Wrutuja pandharpure
03 Jul 2025
पुणे
: दैवी शक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करून भक्तांशी अश्लील चाळे करणार्या भोंदू बाबाच्या पोलिस कोठडीत 4 जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रसाद दादा भीमराव तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) असे पोलिस कोठडीत वाढ झालेल्या आरोपी भोंदू बाबाचे नाव आहे. याबाबत एकाने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीकडून पोलिसांनी तीन मोबाईल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्ड, तसेच निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट जप्त केले आहे. आरोपी बाबाने एका अॅपद्वारे भक्तांचे चित्रीकरण केले. त्याने अनेकांची फसवणूक केल्याची दाट शक्यता आहे.
फसवणूक करून मिळविलेल्या पैशांमधून त्याने मालमत्ता खरेदी केली का? तसेच, त्याची संस्था कायदेशीर आहे का? यादृष्टीने तपास करायचा असल्याने तामदार याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात केली.
Related
Articles
सुकमामध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
30 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Jul 2025
घोडेगावात गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
30 Jul 2025
आरोग्य निरीक्षकांच्या होणार बदल्या
31 Jul 2025
लष्कराच्या दक्षिण विभागातर्फे कारगिल विजय दिन उत्साहात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मग स्फोट घडवले कोणी?
2
अपघाताचे गूढ कायम
3
कामगार कपातीची लाट
4
धरण क्षेत्रातील पावसात घट
5
बोचणारे ‘काटे’ (अग्रलेख)
6
शाळेचे छत कोसळून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू