E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
Wrutuja pandharpure
07 Jul 2025
बर्मिंगहॅम
: इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत ऋषभ पंत जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. पंतने पहिल्या कसोटी सामन्यात दोन शतके ठोकली होती. तर आता दुसर्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक केले. या खेळीत त्याने 8 चौकार आणि तीन षटकार लगावले. याच बरोबर त्याने षटकारांचा महाविक्रम नोंदवला आहे. आता पंत परदेशी भूमीवर कसोटी सामन्यांत सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू बनला आहे. त्याने बेन स्टोक्स आणि मॅथ्यू हेडन सारख्या दिग्गजांनाही मागे टाकले.
पंतने इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यातील दुसर्या डावात केवळ 58 चेंडूत 65 धावा ठोकल्या. या डावात पंतने 8 चौकार आणि तीन षटकार ठोकले. यासह, पंतने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 24 षटकार ठोकले आहेत. हे परदेशी भूमीवर कोणत्याही फलंदाजाने ठोकलेले सर्वाधिक षटकार आहेत. पंतने या काळात स्टोक्सचा विक्रम मोडला. स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेत 21 षटकार मारले आहेत. तर मॅथ्यू हेडनने भारतात 19 षटकार ठोकले आहेत.
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅमम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शुबमन गिलनं 269 धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडच्या संघासमोर तगडे आव्हान सेट करण्यासाठी चौथ्या दिवसाच्या खेळातील दुसर्या डावात शुबमन गिलनं दमदार शतक झळकावले. सुनील गावसकर यांच्यानंतर एका कसोटी सामन्यात द्विशतकासह शतक झळकवणारा शुबमन गिल हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिलआधी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात 124 आणि दुसर्या डावात 220 धावांची खेळी केली होती. भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्यातील दुसरा डाव 6 बाद 427 धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील 180 धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने ’बॅझबॉल’वाल्यांसमोर 608 धावांचे टार्गेट सेट केले आहे.
Related
Articles
पुरुष विभागात सतेज संघ,महिला विभागात राजमाता जिजाऊ विजेता
24 Jul 2025
पंतप्रधान मोदी यांचे मालदीवमध्ये स्वागत
26 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
वाचक लिहितात
22 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
चार एकर जमीन हडपण्याचा प्रकार उघड
22 Jul 2025
पुरुष विभागात सतेज संघ,महिला विभागात राजमाता जिजाऊ विजेता
24 Jul 2025
पंतप्रधान मोदी यांचे मालदीवमध्ये स्वागत
26 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
वाचक लिहितात
22 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
चार एकर जमीन हडपण्याचा प्रकार उघड
22 Jul 2025
पुरुष विभागात सतेज संघ,महिला विभागात राजमाता जिजाऊ विजेता
24 Jul 2025
पंतप्रधान मोदी यांचे मालदीवमध्ये स्वागत
26 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
वाचक लिहितात
22 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
चार एकर जमीन हडपण्याचा प्रकार उघड
22 Jul 2025
पुरुष विभागात सतेज संघ,महिला विभागात राजमाता जिजाऊ विजेता
24 Jul 2025
पंतप्रधान मोदी यांचे मालदीवमध्ये स्वागत
26 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
वाचक लिहितात
22 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
चार एकर जमीन हडपण्याचा प्रकार उघड
22 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर