E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
अजित पवार यांना ब वर्गातून उमेदवारी
बारामती
, (प्रतिनिधी) : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर उपस्थित होते.
मागील संचालक मंडळातील सात संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नीलकंठेश्वर पॅनलमध्ये जुन्या नव्यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार स्वतः ब वर्गातून उमेदवार राहिले आहेत. निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार ः माळेगाव गट नंबर एक- वाळासाहेव पाटील तावरे, रणजीत उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव, राजेंद्र सखाराम वुरुंगले, पणदरे गट नंबर दोन - तानाजी तात्यासाहेब कोकरे, स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप, सांगवी गट नंबर तीन- विजय श्रीरंगराव तावरे, विरेंद्र अरविंद तावरे, गणपत चंदरराव खलाटे, खांडज-शिरवली गट नंबर चार- प्रताप जयसिंग आटोळे, सतीश जयसिंग फाळके, निरावागज गट नंबर पाच- जयपाल निवृत्ती देवकाते, अविनाश गुलाबराव देवकाते, बारामती गट नंबर सहा- नितीन सदाशिव सातव, देविदास सोमनाथ गावडे.
ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था- अजित अनंतराव पवार, अनूसूचित जाती/जमाती- रतन कुमार साहेबराव भोसले, महिला राखीव प्रतिनिध- संगीता बाळासाहेब कोकरे, ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले, इतर मागास प्रवर्ग- नितीन वामनराव शेंडे, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास- विलास ऋषिकांत देवकाते.
Related
Articles
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’
03 Jul 2025
झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला
06 Jul 2025
डॉ. आंबेडकर चौकातील रखडलेल्या विकास कामांमुळे वाहतूक कोंडी
09 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’
03 Jul 2025
झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला
06 Jul 2025
डॉ. आंबेडकर चौकातील रखडलेल्या विकास कामांमुळे वाहतूक कोंडी
09 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’
03 Jul 2025
झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला
06 Jul 2025
डॉ. आंबेडकर चौकातील रखडलेल्या विकास कामांमुळे वाहतूक कोंडी
09 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’
03 Jul 2025
झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला
06 Jul 2025
डॉ. आंबेडकर चौकातील रखडलेल्या विकास कामांमुळे वाहतूक कोंडी
09 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)