E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले सुरूच; तीन ठार
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
कीव : रशियन सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री युक्रेनमध्ये व्यापक ड्रोन हल्ले केले. यामध्ये तीन जण ठार झाले. तर ६४ जण जखमी झाले. युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की, ८५ शाहेद ड्रोनने खार्किव शहरासह युक्रेन शहरातील इतर भागांना लक्ष्य करण्यात आले. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने यातील ४० ड्रोन रोखले. खार्किव्ह हा सर्वात जास्त प्रभावित भागांपैकी एक आहे, तेथे १७ ड्रोन हल्ले झाले. खार्किव्हचे महापौर इहोर तेरेखोव यांनी ही माहिती दिली.
या हल्ल्यांमुळे खार्किव्हच्या स्लोबिडस्की आणि ओस्नोव्हियान्स्की जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला. ज्यामध्ये इमारती, घरे, खेळाचे मैदान, औद्योगिक स्थळे आणि सार्वजनिक वाहतूक प्रभावित झाली. आपत्कालीन कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी रात्रभर आग विझवण्यासाठी, जळत्या घरांमधून रहिवाशांना वाचवण्यासाठी आणि गॅस, वीज आणि पाणी सेवा पुनर्संचयित करण्यासाठी काम केले.
दरम्यान, अलीकडच्या काही महिन्यांत रशियाने नागरी पायाभूत सुविधांवर वारंवार मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्याने खार्किव्हला वारंवार लक्ष्य केले जात आहे. सोमवारी जवळपास ५०० ड्रोनचा विक्रमी बॉम्बहल्ला आणि मंगळवारी रात्री ३१५ ड्रोन आणि सात क्षेपणास्त्रांचा
हल्ला झाला.
संभाव्य युद्धबंदीच्या चर्चेनंतरही हे हल्ले झाले आहेत. २ जून रोजी इस्तंबूलमध्ये थेट शांतता चर्चेत दोन्ही बाजूंनी करारांची देवाणघेवाण केली. ज्यामध्ये अटी निश्चित केल्या होत्या. तथापि, रशिया आणि युक्रेनियन प्रतिनिधीमंडळांमध्ये इस्तंबूलमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या करारानुसार रशियाने युक्रेनियन सैनिकांचे १ हजार २१२ मृतदेह परत केले आहेत.
Related
Articles
५० हजार भाविकांकडून अमरनाथचे दर्शन
07 Jul 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कौतुक सोहळा
07 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
पुस्तक महोत्सवात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक
08 Jul 2025
टाकीत बुडालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना अकरा लाखांची भरपाई
03 Jul 2025
अमित अदमाने यांना बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
5
उत्तराधिकार्याची निवड ट्रस्ट आणि तिबेटच्या परंपरेप्रमाणे
6
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार