E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार
Wrutuja pandharpure
02 Jul 2025
केओंझर
: ओडिशातील केझोंहर जिल्ह्यातील एका बेकायदा खाणीचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाला. काही जण मॅॅगनिज खनिजाचे उत्खनन करत असताना दुर्घटना घडली.
बिचाकुंडी डालपहारजवळ मँगनिजची खाण आहे. तेथे मंगळवारी बेकायदा उत्खनन सुरू होते. पोलिस उप महासंचालक ब्रिजेश कुमार राय यांनी दुर्घटनेला पुष्टी दिली असून एकाचा मृतदेह मध्यरात्री २ वाजता मिळाल्याचे सांगितले. अन्य दोन मृतदेह टाटा हॉस्पिटलमध्ये हलविल्याचे ते म्हणाले. खाणीच्या एका भाग कमकुवत झाला होता. त्यामुळे अंगावर मातीचे ढिगारे कोसळून त्याखाली तिघे अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला.
Related
Articles
गणेश उत्सवात परवानगीची वेगळी गरज नाही
21 Jul 2025
वाट चुकलेल्या दोन मुलांना आई-वडिलांकडे केले स्वाधीन
22 Jul 2025
गुगल आणि मेटाला पुन्हा समन्स
22 Jul 2025
बारामतीत वाहतुकीस अडथळा ठरणार्या दहा दुकानांवर कारवाई
20 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
तर भाजपला विचारुनच राष्ट्रवादीचे विलीनीकरण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बाजारात खोबर्याचा तुटवडा
2
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर
3
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
4
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
5
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
6
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड