E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
हैदराबाद : केसीआर कुटुंबातील अंतर्गत कलह सार्वजनिकरित्या समोर येत असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी बुधवारी बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देणार नसल्याचे स्पष्ट केले.
दहा वर्षांच्या राजवटीनंतर डिसेंबर २०२३ मध्ये राज्यातील सत्तेवरून काढून टाकण्यात आलेल्या भारत राष्ट्र समितीमध्ये अशांतता निर्माण करणार्या केसीआर कुटुंबातील वाढत्या कलहाच्या पार्श्वभूमीवर रेड्डी यांचे हे विधान आले आहे. रेड्डी म्हणाले, केसीआर यांच्या कन्या के कविता यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्या आहेत आणि सामाजिक न्याय आणि अंतर्गत पक्षाच्या गतिशीलतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे बीआरएसच्या कुटुंबातील दरी उघड झाली आहे. केसीआर कुटुंबातील दरी ही पक्षाची राज्यातील प्रासंगिकता गमावून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे केसीआर कुटुंबातील कोणालाही काँग्रेसमध्ये प्रवेश देणार नाही.
भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, मोदी मंत्रिमंडळात दोनदा केंद्रीय मंत्री असूनही जी किशन रेड्डी यांना तेलंगणाच्या विकासासाठी केंद्रीय निधी मिळवण्यात अपयशी आले. त्यांनी कधीही आपले शहाणपण वापरले नाही.
Related
Articles
वीज कर कपात हा देखावा
06 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
05 Jul 2025
तेलंगणा स्फोटातील मृतांची संख्या ४२ वर
09 Jul 2025
निरा बंधार्यावरून १५ वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेला
03 Jul 2025
नोव्हाक जोकोविच, दयाना यास्ट्रेम्स्का यांचे विजय
03 Jul 2025
वीज कर कपात हा देखावा
06 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
05 Jul 2025
तेलंगणा स्फोटातील मृतांची संख्या ४२ वर
09 Jul 2025
निरा बंधार्यावरून १५ वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेला
03 Jul 2025
नोव्हाक जोकोविच, दयाना यास्ट्रेम्स्का यांचे विजय
03 Jul 2025
वीज कर कपात हा देखावा
06 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
05 Jul 2025
तेलंगणा स्फोटातील मृतांची संख्या ४२ वर
09 Jul 2025
निरा बंधार्यावरून १५ वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेला
03 Jul 2025
नोव्हाक जोकोविच, दयाना यास्ट्रेम्स्का यांचे विजय
03 Jul 2025
वीज कर कपात हा देखावा
06 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
05 Jul 2025
तेलंगणा स्फोटातील मृतांची संख्या ४२ वर
09 Jul 2025
निरा बंधार्यावरून १५ वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेला
03 Jul 2025
नोव्हाक जोकोविच, दयाना यास्ट्रेम्स्का यांचे विजय
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)