E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन
Wrutuja pandharpure
05 Jul 2025
पुणे
: पुणे महापालिका हद्दीतील सिंहगड रस्त्यावर फन टाईम टॉकीज परिसरातील पथविक्रेत्यांवर करण्यात आलेल्या अन्यायकारक अतिक्रमण कारवाईच्या विरोधात लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर-जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी महापालिका भवनासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
या आंदोलनात निवृत्त सहायक पोलिस अधीक्षक मिलिंद गायकवाड, के. सी. पवार, राहुल उभे, कल्पना जावळे, विजय अठवाल, अंकल सोनवणे, वकील अमित दरेकर, नारायण भिसे, रणजित सोनावळे, अभिजीत पाटील, आलोक गिरणे, कुसुम दहिरे, श्रावण कांबळे, अब्दुल शेख, स्वाती देशमुख, राजू म्हसके, शोभा कुडाळकर, मयूर विटेकर, राम आल्हाट आणि बंडू वाघमारे यांनी सहभाग घेतला होता. कारवाई करण्यापूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पथविक्रेत्यांना कुठलीही पूर्वसुचना दिली नाही. पथविक्रेता संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत अतिक्रमण अधिकार्यांनी विक्रेत्यांचा माल जप्त केला. तसेच, जप्त केलेला माल व वस्तू विक्रेत्यांना परत दिला नाही. उलट संबंधित अधिकार्यांनी माल देण्यस टाळाटाळ केली.
यावेळी अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत, सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार व इतर संबंधित अधिकार्यांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. पथविक्रेत्यांच्या हक्कांचे उल्लंघन थांबवावे. दोषी अधिकार्यांवर पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. या आंदोलनात पुणे शहर व जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते, पथविक्रेते सहभागी झाले होते. पुढे न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला.
Related
Articles
नेपाळ क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून पाठिंबा
22 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
जुलै महिन्यातील पावसाची तूट भरून निघणार
25 Jul 2025
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने बोलावली आपत्कालीन बैठक
23 Jul 2025
सौदी अरेबियाच्या ‘स्लीपिंग प्रिन्स’चे निधन
21 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)