E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तान कर्जात बुडाला
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
मार्च अखेर ७६ हजार ७ अब्ज रुपयांचे कर्ज
इस्लामाबाद : आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार पाकिस्तानवर एकूण सार्वजनिक कर्ज मार्च अखेर ७६ हजार ७ अब्ज पाकिस्तानी रुपये (७६ ट्रिलियन) इतके झाले आहे. हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक कर्जाचे प्रमाण आहे. या कर्जवाढीमुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर मोठे संकट निर्माण झाले आहे.
पाकच्या अर्थसर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे, की अति किंवा चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापित केलेले कर्ज हे गंभीर अस्थिरता निर्माण करू शकते. त्याचा व्याजदरांवर भार वाढतो आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य धोक्यात येऊ शकते.
७६ ट्रिलियनपैकी कर्जाची रचना
* स्थानिक कर्ज: ५१ हजार ५१८ अब्ज पाकिस्तानी रुपये
* आंतरराष्ट्रीय कर्ज: २४ हजार ४८९ अब्ज पाकिस्तानी रुपये
या आकडेवारीनुसार, पाकिस्तानची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कर्जाच्या भरवशावर सुरू आहे. २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत कर्जवाढ ६.७ टक्के झाली आहे.
गरिबीत वाढ
जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४५ टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, तर १६.५ टक्के नागरिक अत्यंत गरीब श्रेणीत आहेत. २०२४-२५ मध्ये आणखी १९ लाख नागरिकगरिबीच्या कक्षेत आले आहेत.
चार वर्षांत कर्जामध्ये दुप्पट तर १० वर्षांत पाचपट वाढ
* २०२०-२१ मध्ये सार्वजनिक
कर्ज: ३९,८६० अब्ज रुपये होते.
* २०१५-१६ मध्ये कर्ज:
१७,३८० अब्ज रुपये होते.
* २०२५ मध्ये: ७६,००७ अब्ज रुपये झाले.
या आकड्यांवरून स्पष्ट होते, की अवघ्या दहा वर्षांत पाकिस्तानचे सार्वजनिक कर्ज पाच पट झाले आहे, तर शेवटच्या चार वर्षांत ते जवळपास दुप्पट झाले आहे.
भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय : शरीफ
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एका भाषणात म्हटले, की मी कोणत्याही मैत्रीपूर्ण देशाला फोन केला किंवा भेट दिली, तर ते समजतात की मी पैसे मागायला आलो आहे. गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तान केवळ भीक मागण्यात व्यस्त राहिला आहे. अगदी लहान अर्थव्यवस्थाही आज पाकिस्तानच्या पुढे गेल्या आहेत.
Related
Articles
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाला महामार्ग प्रशासनाकडून ’केराची टोपली’
06 Jul 2025
निरा बंधार्यावरून १५ वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेला
03 Jul 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कौतुक सोहळा
07 Jul 2025
विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांचे आंदोलन
09 Jul 2025
शस्त्रास्त्र व्यापारी भंडारी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
5
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
6
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)