E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियाकडून हल्ल्याची भिती; जर्मनीकडून बंकर उभारणीला सुरुवात
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
बर्लिन : पुढील चार वर्षांत रशिया दुसर्या युरोपीय देशांवर हल्ला करू शकतो, अशी भीती असल्याने जर्मनीने बंकर उभारणी आणि आश्रयस्थानांचे जाळे वाढवण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
बर्याच काळापासून जर्मनीमध्ये असा व्यापक समज होता, की युद्ध परिस्थिती येणार नाही. मात्र, आता आपल्याला तयारी करण्याची आवश्यकता आहे. युरोपमध्ये सुरू असलेल्या मोठ्या आक्रमक युद्धाच्या धोक्याबद्दल आम्हाला काळजी वाटते, असे फेडरल ऑफिस फॉर सिव्हिल प्रोटेक्शन अँड डिझास्टर सपोर्टचे प्रमुख राल्फ टिश्लर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तीन वर्षांच्या युद्धानंतर, रशिया २०२९ पर्यंत उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (नाटो) देशाला लक्ष्य करू शकतो. जर्मन संरक्षण प्रमुख जनरल कार्स्टेन ब्रॉअर यांनी गेल्या आठवड्यात एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की रशिया दरवर्षी शेकडो रणगाडे बनवत आहे. जे २०२९ पर्यंत किंवा त्यापूर्वी बाल्टिक प्रदेशातील नाटो देशांवर हल्ला करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
दरम्यान, जर्मनी नवीन बंकर बांधण्याऐवजी विद्यमान संरचना वापरण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, कारण नवीन बंकर बांधण्यास बराच वेळ जाऊ शकतो आणि ते खर्चीक देखील आहे.
Related
Articles
मोदी सरकार फक्त श्रीमंतांचे शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधी यांची टीका
04 Jul 2025
पहिल्या सहकार विद्यापीठाची गुजरातमध्ये पायाभरणी
05 Jul 2025
मालवणजवळ नौका उलटून एक मच्छीमार बेपत्ता ; दोघांना वाचवण्यात यश
08 Jul 2025
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
आई-वडील, आजी पुरात वाहून गेली; पाळण्यामुळे चिमुरडी बचावली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर