E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर
Samruddhi Dhayagude
01 Jul 2025
पर्यटन नष्ट करण्यासाठी रचले कारस्थान
न्यूयॉर्क : जम्मू आणि काश्मीरचे पर्यटन नष्ट करण्यासाठी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. ते एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले. अणुबाँबची धमकीला न जुमानता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कठोरपणे नष्ट केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मॅनहाटन येथील ९/११ च्या दहशतवादी स्मृतीस्थळाजवळ 'वन वर्ल्ड ट्रेड सेंटर' आहे. या सेंटरच्या मुख्यालयात जयशंकर याची मुलाखत न्यूजवीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी देव प्रयाग यांनी घेतली.जयशंकर म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे आर्थिक आणि धार्मीक कट्टरतावाद असे दोन पैलू आहेत. दहशतवादी हल्ला करुन जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पर्यायाने ते एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते. हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन नंतर गोळ्या झाडल्या होत्या. यातून कट्टरतावादाचा धार्मीक पैलू दिसून येतो. त्यामुळे पहलगामनंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी सैन्य कारवाईचा निर्णय भारताने घेतला होता. त्यामाध्यमातून भविष्यातील हल्ल्यांचा घटनांना पायबंद बसेल हा प्रमुख हेतू होता. पुन्हा कुरापत काढली सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा जयशंकर यांनी या वळी दिला.
Related
Articles
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा
24 Jul 2025
ट्रम्प यांचा दहा अब्ज डॉलरचा बदनामीचा दावा
19 Jul 2025
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड
20 Jul 2025
दुर्घटनाग्रस्त कुंडमळा पुलाची मालकी कोणाकडेच नसल्याची माहिती
22 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
पुण्यात बनावट मद्याचा चोरटा व्यापार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर