E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
अहमदाबाद दुर्घटनेचे गूढ उकलणार
अहमदाबाद
: अहमदाबाद ते लंडन प्रवास करणार्या एअर इंडियाच्या बोइंग ७८७-७ ड्रीमलायनर या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शुक्रवारी अखेर सापडला आहे. दुर्घटनेनंतर सुमारे २७ तासानंतर डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या इमारतीवर तो सापडला आहे. त्यामुळे विमान दुर्घटनेचे गूढ उकलण्यास अधिक मदत मिळणार आहे.
विमान अपघात तपास संस्था (एएआयव्ही) ने काल सांगितले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स वसतिगृहाच्या इमारतीवर सापडला आहे. ब्लॅक बॉक्स डेटावरून, विमानात काय बिघाड होता हे कळेल. कारण बोइंग ७८७ विमान हे एक आधुनिक आहे. ज्यामध्ये वैमानिकाच्या इनपुट व्यतिरिक्त बरेच सेन्सर्स, यंत्रसामग्री आणि ऑटोमेशन यंत्रणा असते, असे संस्थेने सांगितले.. तांत्रिक बाबी किंवा फ्लॅप किंवा इंजिन नियंत्रणाच्या बाबतीत बर्याच चुका झाल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ब्लॅक बॉक्सवरील चौकशी अहवालाची वाट पाहावी लागेल आणि ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंगमधून जो काही डेटा मिळाल्यानंतर प्रत्यक्षात काय घडले आणि अपघाताचे खरे कारण काय होेते ? याचा तपशील प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे.
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुरुवारी दुपारी विमानाने उड्डाण केले होते. त्यानंर काही क्षणात ते कोसळले होते. यानंतर विमानात स्फोट होऊन आग लोळात ते कोसळले होते. याच दरम्यान, विमानाच्या शेपटीचा भाग मेघनानगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या वसतिगृहावर अडकला होता दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २४१ जण विमानातील आणि पाच वैद्यकीय विद्यार्थी होते. विमानातील ब्रिटनचा एकमेव प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला. वसतिगृहातील ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.
वैमानिकाकडून मे डे चा अखेरचा संदेश
विमानाने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास यशस्वी उड्डाण केले. त्यानंतर वैमानिकाने मे डे हा धोक्याचा संदेश हवाई वाहतूक नियंत्रक कक्षाकडे पाठवला होता. विमानात बिघाड झाल्याचा इशारा तो होता. त्यानंतर आणीबाणीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, असे केंद्राने स्पष्ट केले. नंतर काही क्षणांत विमान कोसळले होते.
Related
Articles
वाचक लिहितात
12 Jul 2025
पाकिस्तानात कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
07 Jul 2025
दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदे पुढील तीन महिन्यांत भरणार
09 Jul 2025
ट्रम्प हल्ला प्रकरण सहा गुप्तहेरांचे निलंबन
11 Jul 2025
विमान अपघातातील एआयबीने दिलेला अहवाल प्राथमिक
13 Jul 2025
शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
2
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज
3
मराठीसाठी शक्तिप्रदर्शन (अग्रलेख)
4
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
5
टंकलेखन यंत्राद्वारे सॉफ्टवेअर कधीच चालेल का : मोदी
6
बिहारमधील महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण