E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
Samruddhi Dhayagude
07 Jul 2025
बंडखोरांकडून क्षेपणास्त्रे डागून उत्तर
जेरूसालेम : येमेन येथील हुती बंडखोरांचा नायनाट करण्यासाठी आता इस्रायलने पावले उचलली असून सोमवारी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्याला बंडखोरांनी क्षेपणास्त्रे डागून उत्तर दिले.
लाल समुद्रात लिबेरियाचा ध्वज असलेल्या जहाजावर रविवारी हल्ला केला होता. त्यात जहाजाला आग लागली आणि ते समुद्रात बुडाले होते. खलाशी वाचले होते. यानंतर इस्रायलने बंडखोरांवर हवाई हल्ला केला. ग्रीकच्या मालकीचे मॅजिक सी जहाजावर ड्रोनने बाँब हल्ले केले होेते. अमेरिकेने बंडखोरांवर आक्रमक हवाई हल्ले देखील चढविले होते. त्यामुळे हुती बंडखोरांनी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीची चर्चा वेगाने सुरू असताना येमेन बंडखोरांवर हवाई हल्ले करण्याचे सत्र आता इस्रायलने सुरू केले आहे. इराण आणि इस्रायल संघर्षावेळी अमेरिकेने इराणच्या अणु प्रक़ल्पावर हल्ला केला होता. युद्धबंदी झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिका दौरा निश्चित केला आहे. दरम्यान इस्रायलच्या ताज्या हवाई हल्ल्यात येमेनच्या होडीडा, रॅस इसा आणि सलिफ बंदरांना लक्ष्य केले. या बंदराचा वापर बंडखोरांकडून मालवाहू जहाजांवरील हल्ल्यासाठी प्रामुख्याने केला जात आहे. ते रोखण्यासाठी अमेरिकेपाठोपाठ इस्रायलने सुरुवात केली.
Related
Articles
लाचप्रकरणी महिला लिपिकाला अटक
25 Jul 2025
चांदणी चौकात दुभाजकावर आदळून रिक्षा चालकाचा मृत्यू
22 Jul 2025
कोकाटे यांची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का?
23 Jul 2025
मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता नाही : मुनगंटीवार
26 Jul 2025
दिव्या देशमुख विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
25 Jul 2025
जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज अध्यासन केंद्राचे आज उद्घाटन
24 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर