E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानात कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
Samruddhi Dhayagude
07 Jul 2025
कराची : 'देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण आहे. याची प्रचिती पाकिस्तानातील एका घटनेत आली. कराचीमध्ये पाच मजली इमारत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी २० जण एकाच हिंदू कुटुंबातील होते. ही दुर्घटना इतकी मोठी होती की, सुमारे ५३ तास बचावकार्य चालले. आश्चर्य म्हणजे, या घटनेत तीन महिन्यांची चिमुकली वाचली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार, बचावकार्यात २७ मृतदेह बाहेर काढले, त्यापैकी २० जण एकाच कुटुंबातील होते. या अपघातानंतर, एवढा मोठा अपघात का झाला आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप यामागील कारणाबद्दल काहीही सांगितलेले नाही. सिंध सरकारचा दावा आहे की, लियारीमधील सुमारे २२ जीर्ण इमारतींपैकी १४ इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. ही कोसळलेली इमारत जीर्ण असल्याचेही म्हटले जाते.
तीन महिन्यांच्या मुलीचे प्राण वाचले
२७ जणांचा जीव घेणाऱ्या अपघातातून तीन महिन्यांची मुलगी चमत्कारिकरित्या वाचली आहे. बचाव कर्मचारी मजहर अली यांनी बीबीसीला सांगितले की, जेव्हा ते आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ढिगाऱ्याखालून एकएक करत मृतदेह बाहेर काढत होते. यावेळी त्यांना लहान मुलाचा आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ ढिगारा बाजूला काढला असता, त्यात तीन महिन्यांची मुलगी जिवंत आढळली. तर, तिच्या आईसह कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाला.
Related
Articles
क्रांतीवीर मंगल पांडे यांना मोदी यांच्याकडून आदरांजली
20 Jul 2025
समान पाणीपुरवठा योजनेचे वाचणार १ हजार कोटी
25 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर
23 Jul 2025
जगदीप धनखड यांचा राजीनामा
22 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना