E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदे पुढील तीन महिन्यांत भरणार
Samruddhi Dhayagude
09 Jul 2025
दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती
मुंबई : शासनाकडून विविध स्तरांवर दिव्यांग कल्याणासाठी कार्यवाही सुरू आहे. नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन विभागीय स्तरावर निर्णय घेण्यात आले आहेत. आतापर्यंत ३३ पदांवर नियुक्त्या झाल्या असून उर्वरित भरती प्रक्रिया सुरू असून पुढील तीन महिन्यांत सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, अशी माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, भाई जगताप, परिणय फुके, शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी, सदाशिव खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री सावे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पुढील तीन महिन्यांत सर्व जिल्ह्यांमध्ये अधिकार्यांची नियुक्ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सात एप्रिल रोजी झालेल्या बैठकीचा आढावा घेत पुढील आठवड्यात सर्व संबंधित अधिकार्यांकडून लेखी अहवाल मागवण्यात आला आहे. दिव्यांग शाळांना मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या १५ वर्षांच्या कालावधीबाबत शासन सकारात्मक आहे. या निकषांची पूर्तता झालेल्या शाळांना पूर्ण मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण, परवाना प्रक्रियेमधील अडथळे दूर करणे, तसेच स्थानिक करांमध्ये सूट देण्याबाबत संबंधित विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सर्व स्तरांवर दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यास कटिबद्ध असल्याचेही मंत्री सावे म्हणाले.
Related
Articles
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
22 Jul 2025
गुंडगिरी करून विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग
22 Jul 2025
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती
25 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
सहकारी संस्थांमध्ये लाखो नोकर्या मिळणार
25 Jul 2025
जुलै महिन्यातील पावसाची तूट भरून निघणार
25 Jul 2025
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
22 Jul 2025
गुंडगिरी करून विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग
22 Jul 2025
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती
25 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
सहकारी संस्थांमध्ये लाखो नोकर्या मिळणार
25 Jul 2025
जुलै महिन्यातील पावसाची तूट भरून निघणार
25 Jul 2025
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
22 Jul 2025
गुंडगिरी करून विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग
22 Jul 2025
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती
25 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
सहकारी संस्थांमध्ये लाखो नोकर्या मिळणार
25 Jul 2025
जुलै महिन्यातील पावसाची तूट भरून निघणार
25 Jul 2025
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
22 Jul 2025
गुंडगिरी करून विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग
22 Jul 2025
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती
25 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
सहकारी संस्थांमध्ये लाखो नोकर्या मिळणार
25 Jul 2025
जुलै महिन्यातील पावसाची तूट भरून निघणार
25 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना