E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बिहारमधील महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण
Samruddhi Dhayagude
09 Jul 2025
पाटणा : बिहारमध्ये कायमस्वरुपी राहणार्या महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कायमस्वरुपी वास्तव्य असलेल्या महिलांना सरकारी नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी वाढत चालली होती. ती सरकारने निर्णय घेऊन मान्य केल्याचे मानले जात आहे. सर्वसाधारण प्रशासन विभागाने या संदर्भातील प्रस्ताव सरकारला सादर केला होता. मंत्रिमंडळातील बैठकीत प्रस्ताव मंजूर केला. सरकारच्या नव्या धोरणामुळे राज्यात कायमस्वरुपी राहणार्या महिलांंना आर्थिक स्वातंत्र्य आणि नोकरीत सुरक्षा मिळेल, असे अतिरिक्त सचिव एस. सिद्धार्थ यांनी सांगितले.
Related
Articles
प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’चा बिहार विधानसभेवर मोर्चा
24 Jul 2025
पी-व्ही तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
20 Jul 2025
वाचक लिहितात
26 Jul 2025
शेतकर्यांसाठी परदेश दौरे; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
20 Jul 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच लोकार्पण
25 Jul 2025
श्रेयस तळपदे यांना दिलासा
22 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर