E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश,विज्ञान-तंत्रज्ञान
पीएसएलव्हीच्या प्रक्षेपणात अपयश
Wrutuja pandharpure
19 May 2025
पृथ्वी पाहणी उपग्रहही कक्षेत नाही
श्रीहरिकोटा : ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान रॉकेटचे (पीएसएलव्ही सी ६१) प्रक्षेपण करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला रविवारी अपयश आले. पर्यायाने त्यावरील पृथ्वी पाहणी उपग्रह (ईओएस ०९) अवकाशातील कक्षेत स्थिर करता आला आहे. पीसएलव्ही श्रेणीतील रॉकेटची आतापर्यंत १०० उड्डाणे यशसवी झाली होती. मात्र, कालचे त्याचे १०१ वे उड्डाण यशस्वी झाले नसल्याने इस्रोला एक धक्का बसला आहे.
डॉ. सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरुन रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण झाले. मात्र, काही मिनिटांतच त्यात बिघाड झाला. पीएसएलव्हीच्या माध्यमातून पृथ्वी पाहणी उपग्रह ईओएस ०९ पाठवला जाणार होता. तो सूर्याच्या समकालिन ध्रुवीय कक्षेत स्थिर करण्याची योजना होती. रॉकेट दुसर्या टप्प्यापर्यंत व्यवस्थित काम करत होते. तिसर्या टप्प्यातील बिघाडामुळे त्याचे प्रक्षेपण अयशस्वी झाले. या संदर्भातील पोस्ट एक्सवर इस्रोने टाकली आहे. प्रक्षेपण अपयशी का झाले? याचा अभ्यास करुन त्याबाबत अधिक माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पीएसएलव्ही रॉकेटचे कालचे ६३ वे उड्डाण होते आणि पीएसएलव्ही एक्सएलचे २७ वे उड्डाण करुन १८ मे पूर्वी १०० उड्डाणांचा विक्रम इस्रोच्या नावावर होता.
प्रक्षेपण अत्यंत सातत्यपूर्ण व्हावे आणि जबाबदार अवकाश मोहिमा इस्रो आतापर्यंत राबवत आला आहे. काल पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला ईओएस ०९ उपग्रहही हा त्या पैकी एक आहे. मोहीम अयशस्वी झाली तरी उपग्रहाच्या सुरक्षेच्यादृष्टीने कक्षाविरहित प्रवासासाठी त्याच्यामध्ये इंधन असल्याचे इस्रोच्यावतीने सांगण्यात आले.
Related
Articles
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
विमा महामंडळाचा विक्रम