प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग   

नाशिक : नाशिकमध्ये नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचा प्राचार्याने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून शुक्रवार भद्रकाली पोलिस ठाण्यात प्राचार्य प्रवीण रमेश घोलप (वय ४०) याच्यावर चार गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारानंतर विद्यार्थिनीसह पालकांनी घडलेल्या महाविद्यालय प्रशासनाकडे विचारणा केली होती.

Related Articles