E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
अहमदाबाद
: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद जिंकले सोशल मीडियावरील ’ई साला कप नामदे’ ट्रेंडमधून आरसीबी चाहत्यांमधील रोमांच स्पष्टपणे दिसून आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या वातावरणात कॅनेडियन रॅपर ड्रेक देखील टीम आरसीबीला पाठिंबा देताना दिसला. ज्याने त्यांच्या विजयावर लाखो डॉलर्सची मोठी पैज लावली. जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ड्रेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि यावेळी कारण आहे क्रिकेट! ड्रेकने इंडियन प्रीमियर लीग मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर मोठी पैज लावली. बंगळुरूने स्पर्धा जिंकली तर ड्रेकला लाखो डॉलर म्हणजेच कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला. प्रसिद्ध कॅनेडियन रॅपरने कोहलीच्या आरसीबीवर ६.५ कोटींचा पैज लावला, याविषयी खुद्द त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रजत पाटीदारच्या आरसीबी आणि श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या वर्षी जगभरातील आयपीएलवर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सट्टा लावण्यात आला. चाहते केवळ सामन्याच्या निकालावरच नव्हे, तर टॉप स्कोअरर आणि प्रत्येक चेंडूवरही जोरदार सट्टा लावत आहेत.
Related
Articles
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !