E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पूर्व जेरुसलेममधील संयुक्त राष्ट्रांच्या सहा शाळा बंद
Samruddhi Dhayagude
09 May 2025
जेरुसलेम : इस्रायलने गुरुवारी पूर्व जेरुसलेममधील संयुक्त राष्ट्रांच्या सहा शाळा कायमच्या बंद केल्या. त्यामुळे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांना तिथून निघून जावे लागले. गेल्या महिन्यात सशस्त्र इस्रायली पोलिस आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी पूर्व जेरुसलेममधील सहा शाळा ३० दिवसांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी या शाळा बंद करण्यात आल्या. पॅलेस्टिनी निर्वासितांसाठीची संयुक्त राष्ट्रांची यूएनआरडब्ल्यू ही एजन्सी या सहा शाळा चालवते. इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँकमध्ये ही एजन्सी शाळा चालवते, ज्या अजूनही कार्यरत आहेत.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझामध्ये युद्धाला सुरुवात करणार्या हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यांनंतर तीव्र झालेल्या एजन्सीविरुद्धच्या दीर्घ मोहिमेचा हा शेवट आहे. इस्रायलचा दावा आहे की, यूएनआरडब्ल्यू शाळा यहूदीविरोधी सामग्री आणि इस्रायलविरोधी भावना शिकवतात, हे आम्हाला नको आहे. १९६७ च्या मध्यपूर्व युद्धात इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पूर्व जेरुसलेममधील पॅलेस्टिनी निर्वासितांना शिक्षण आणि आरोग्य सेवा देणारी यूएनआरडब्ल्यू ही मुख्य संस्था आहे.
Related
Articles
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
05 Jun 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नीलेश चव्हाणने हगवणे कुटुंबाला गुन्हा करण्यासाठी दिली चिथावणी
04 Jun 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी