E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
Samruddhi Dhayagude
30 May 2025
ग्रामस्थांची मागणी
वाल्हे, (वार्ताहर) : वाल्हे येथे चालू असलेल्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाईपलाइनचे काम दोन दिवसांपुर्वी बंद करण्यात आले होते. गुरूवारी वाल्हे व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी हे काम पुन्हा चालू केले आहे. हा प्रकल्प वाल्हे व परिसराला नवसंजीवनी देणारा प्रकल्प आहे. हा प्रकल्प झाल्याने सर्व वाड्या-वस्त्या सुजलाम सुफलाम होणार आहेत, त्यामुळे हे काम असेच जोमाने चालू ठेवण्याची मागणी वाल्हे, सुकलवाडी, आडाचीवाडी, वागदरवाडी ग्रामपंचायतींच्या वतीने सरपंचांनी सर्व शेतकरी वर्गाने केली.
काही शेतकर्यांच्या प्रकल्पाबद्दल काही गैरसमज झाले असतील तर सर्व अधिकार्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधत गैरसमज दूर करावेत, अशीही मागणी सर्व सरपंचांनी केली. वाल्हे व परिसरातील सर्व क्षेत्र हे वलीताखाली येत असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी या प्रकल्पाचे स्वागत करत हे काम चालू ठेवण्याची मागणी सरपंचांनी केली.
यावेळी वाल्हे गावचे माजी सरपंच दत्तात्रय पवार, माजी सरपंच महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, आडाचिवाडी सरपंच सुवर्णा पवार, वागदरवाडी सरपंच सुनील पवार, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, वाल्हे ग्रा.पं.सदस्य सागर भुजबळ, संभाजी पवार, राहुल यादव, धनंजय पवार, संतोष पवार, नितीन गावडे, हनुमंत पवार, अंकुश चव्हाण, विकास पवार, स्वप्नील भुजबळ, मनोज घाटे, अजय कुदळे, गणेश पवार व शेतकरी उपस्थित होते.,
Related
Articles
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !