E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
कानपूर विभागातून देवदत्ता माझी अव्वल
जेईई अॅडव्हान्सचा निकाल
नवी दिल्ली
: जेईई अॅव्हान्स आयआयटी प्रवेश परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात दिल्ली विभागातून रजित गुप्ता याचा पहिला क्रमांक आला असून विद्यार्थिनींमध्ये देवदत्ता माझी पहिली आली.
आयआयटी कानपूरच्या अधिकार्यांनी सांगितले की, जेईईची संयुक्त प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. १८ मे रोजी १ लाख ८० हजार ४२२ जणांनी परीक्षेचे दोन्ही पेपर दिले. त्यापैकी ५४ हजार ३७८ उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ९ हजार ४०४ महिला उमेदवार होत्या. दरम्यान, रजित गुप्ता हा राजस्तानातील कोटाचा रहिवासी आहे. त्याने ३६० पैकी ३३२ गुण प्राप्त केले. सर्वसामान्य गुणवत्ता यादीत तो पहिला आला. आयआयटी कानपूर विभागातून विद्यार्थिनी देवदत्त माझी गुणवत्ता यादीत १६ व्या क्रमांकावर असून तिने ३१२ गुण मिळविले. जेईई मेन्स प्रवेश परीक्षा ही अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी देशभरात घेतली जाते. त्यामध्ये उत्तीर्ण होणारे जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरतात. ११६ परदेशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात १३ जण पात्र ठरले.
पहिल्या १०० उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुंबई आणि दिल्ली विभागातील प्रत्येकी ३१ जण होते. २३ जण आयआयटी हैदराबादचे तर कानपूर विभागातील चार होते. आयआयटी खरगपूरचे पाच आणि रुरकीचे सहा जण आहेत.
Related
Articles
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
मदत वितरण केंद्राजवळ गोळीबार; ३६ पॅलेस्टिनी ठार
12 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !