E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
आणीबाणीतील अनुभवातून बरेच शिकता आले : मोदी
Samruddhi Dhayagude
25 Jun 2025
नवी दिल्ली : आणीबाणीच्या विरोधातील चळवळीतील अनुभव अतिशय कटू होते. त्यापासून बरेच काही शिकता आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. ती सुमारे २१ महिने लागू होती. सर्व घटनात्मक अधिकार संपुष्टात आणले गेले होते. त्या घटनेला बुधवारी ५० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर ब्लूॅक्राफ्टकडून प्रकाशित ’आणीबाणीच्या नोंदी- नेता घडवणारी वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन काल मोदी यांच्या हस्ते झाले. त्यात लोकशाही वाचविण्यासाठी मोदी यांनी आणीबाणीत दिलेल्या लढ्याचे संकलन केले आहे.
मोदी म्हणाले, पुस्तकात आणीबाणीतील घटनांचा मागोवा घेतला आहे. त्या माध्यमातून काळ्या आठवणी ताज्या झाल्या. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ज्यांनी आणीबाणी अनुभवली किंवा ज्या कुटुंबाना या कालखंडात झळ बसली. त्यांनी त्या आठवणी समाज माध्यमांवर मांडाव्यात. त्यामुळे १९७५ ते १९७७ दरम्यानची माना खाली घालणारी माहिती मिळाल्याने तरुणांमध्ये जनजागृती होण्यास चालना मिळेल. ते म्हणाले, आणीबाणीत मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तरुण प्रचारक होतो. तो काळ अतिशय कटू होता. लोकशाही टिकविण्यासाठी तेव्हा मोठा लढा दिला होता. त्या अनुभवापासून आयुष्यात बरेच काही शिकता आले. ब्लूकार्ट डिजिटल फौंउडेशनने पुस्तक प्रकाशित केल्याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौंडा यांनी देखील आणीबाणीतील त्यांच्यावरील प्रसंगाचे लेखन पुस्तकात केले आहे.
Related
Articles
वाकड ते मामुर्डी दरम्यान होणार्या वाहतूक कोंडीचा विळखा सुटणार
09 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दुर्दम्य आशावाद हे आदिवासींचे जीवन रहस्य
08 Jul 2025
राजाच्या हत्येनंतर सोनमने राजशी लग्न केले
04 Jul 2025
ब्रिजेश सोलंकी याच्या मृत्यूला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार
06 Jul 2025
दिव्यांग जवान पेन्शनसाठी पात्र

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
5
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
6
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश