E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राजाच्या हत्येनंतर सोनमने राजशी लग्न केले
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
सासरच्यांचा आरोप
भोपाळ : सोनमने पती राजा रघुवंशीच्या हत्येनंतर इंदूरला जाऊन तिचा प्रियकर राज कुशवाहशी लग्न केले. त्यामुळेच तिच्याकडे दोन मंगळसूत्रे सापडली, असा आरोप राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी याने केला आहे.
विपिन रघुवंशी म्हणाला, सोनमच्या सामानाची झडती घेताना दोन मंगळसूत्रे सापडली. यापैकी एक मंगळसूत्र राजाच्या कुटुंबाने लग्नादरम्यान सोनमला दिले होते; परंतु दुसर्या मंगळसूत्राबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. राजा रघुवंशीच्या हत्येनंतर इंदूरला जाऊन सोनमने राज कुशवाहशी लग्न केले. हे दुसरे मंगळसूत्र सोनम आणि राजच्या लग्नाचा पुरावा असू शकतो. हे प्रकरण उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात नेणार. आम्ही आमच्या भावाला न्याय मिळवून देणार.
सोनमला लग्नादरम्यान राजाच्या कुटुंबाने तब्बल १६ लाख रुपयांचे दागिने भेट दिले होते. मेघालय पोलिसांनी रविवारी मध्य प्रदेशातील रतलाम येथून महत्त्वाचे पुरावे म्हणून काही दागिने, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्यानंतर विपिन रघुवंशी यांनी हा दावा केला.दरम्यान, सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशीच्या भूमिकेवर तो म्हणाला, गोविंदने आधी आमच्या घरी येऊन सांगितले होते की, सोनम ही गुन्हेगार आहे आणि आमचा तिच्याशी कोणताही संबंध नाही; पण आता गोविंद त्याच्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे आश्चर्यकारक आहे.
Related
Articles
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
20 Jul 2025
वाचक लिहितात
25 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
गटारात गुदमरून १८ कामगारांचा मृत्यू
19 Jul 2025
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
20 Jul 2025
वाचक लिहितात
25 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
गटारात गुदमरून १८ कामगारांचा मृत्यू
19 Jul 2025
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
20 Jul 2025
वाचक लिहितात
25 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
गटारात गुदमरून १८ कामगारांचा मृत्यू
19 Jul 2025
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
जसप्रीत बुमरा चौथ्या कसोटीत खेळणार
19 Jul 2025
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
20 Jul 2025
वाचक लिहितात
25 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
गटारात गुदमरून १८ कामगारांचा मृत्यू
19 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)