E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
सीरियातील चर्चमध्ये बॉम्बस्फोट, २० जण ठार
Wrutuja pandharpure
23 Jun 2025
दमास्कस
: सीरियामध्ये एका चर्चमध्ये आत्मघातकी हल्ला झाला.रविवारी सीरियाची राजधानी दमास्कसमधील ड्वेला भागात असलेल्या मार एलियास चर्चमध्ये मोठ्या संख्येने लोक प्रार्थनेसाठी जमले होते, त्यावेळी हा स्फोट झाला. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे आत्मघातकी हल्लेखोराने चर्चमध्ये स्वतःला गोळी मारली. या हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये चर्चच्या आत वस्तू विखुरलेल्या दिसत आहेत.यासोबतच पुतळ्यांचेही नुकसान झाले आहे. छायाचित्रांनुसार, चर्चमधील स्फोट अत्यंत भयानक होता. दमास्कसच्या ड्वेला परिसरातील मार एलियास चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटात किमान २० जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
सीरियाच्या गृह मंत्रालयाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की चर्चवरील आत्मघाती हल्ल्यामागे दहशतवादी संघटना आयसिसचा हात आहे. तथापि, अद्याप कोणत्याही गटाने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.राज्य माध्यमांनी वृत्त दिले आहे की "इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आत्मघातकी हल्लेखोराने राजधानी दमास्कसमधील ड्वेला भागातील सेंट मार इलियास चर्चमध्ये प्रवेश केला. त्याने प्रथम गोळीबार सुरू केला आणि नंतर स्वतःला उडवून दिले."
त्याच वेळी, चर्चच्या एका पुजाऱ्याने सांगितले की, प्रथम बाहेरून गोळीबाराचा आवाज ऐकू आला. सुमारे दोन मिनिटे गोळीबार सुरू राहिला. नंतर दोन हल्लेखोर आत घुसले आणि त्यांनी स्वतःला उडवून दिले. स्फोट झाला तेव्हा चर्चमध्ये सुमारे ४०० लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे.
Related
Articles
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी
04 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’
03 Jul 2025
मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे जप्त
05 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी
04 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’
03 Jul 2025
मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे जप्त
05 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी
04 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’
03 Jul 2025
मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे जप्त
05 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी
04 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
कौटुंबिक न्यायालयात ’ई-फायलिंग सेंटर’
03 Jul 2025
मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे जप्त
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण