E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन लंडनला जाण्यासाठी निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर होते. यात एक प्रवासी सुदैवाने वाचला असून इतर सर्वांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय ज्या इमारतीवर विमान कोसळले, त्या वैद्यकीय वसतिगृहातील २४ जणांचाही यात मृत्यू झाला आहे. अहमदाबाद - लंडन याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. त्यांचाही विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे समोर आले. या अपघातानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक घटना आणि त्यांच्या मृत्यूच्या तारखेचा योगायोग समोर आला आहे. गुजरातमधील काही माध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे.
विजय रुपाणी १२०६ हा त्यांचा लकी नंबर असल्याचे सांगत. त्यांच्या पहिल्या स्कूटरच्या नंबरप्लेटचा क्रमांक १२०६ होता. आजही ही स्कूटर त्यांच्याकडे आहे. या पहिल्या स्कूटरनंतर त्यांनी घेतलेल्या इतर बऱ्याच वाहनांचे क्रमांक देखील १२०६ असेच आहेत.
अहमदाबाद - लंडन विमानाचा ज्या दिवशी अपघात झाला, तो दिवस, अपघाताची तारीख १२ जून २०२५ अशी होती. याच एअर इंडिया विमानाच्या अपघातात विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची तारीखही त्यांनी मानलेला लकी नंबर अर्थात १२-०६ हीच निघाली. १२ जून रोजी झालेल्या अपघाताची तारीखच त्यांच्या 'लकी नंबर'शी १२०६ शी जुळली.
गुजरातमधील मीडियाकडून ही बाब शेअर करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. समाज माध्यमांवर काही युजर्सनी कमेंट करत त्यांची विमानातील बसण्याचे आसन देखील १२ नंबरचे असल्याचे म्हटले आहे.
Related
Articles
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
09 Jul 2025
कोलकाता अत्याचार प्रकरण
05 Jul 2025
पुतळ्याची विटंबना करणारा वेडसर नाही
09 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
09 Jul 2025
कोलकाता अत्याचार प्रकरण
05 Jul 2025
पुतळ्याची विटंबना करणारा वेडसर नाही
09 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
09 Jul 2025
कोलकाता अत्याचार प्रकरण
05 Jul 2025
पुतळ्याची विटंबना करणारा वेडसर नाही
09 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
09 Jul 2025
कोलकाता अत्याचार प्रकरण
05 Jul 2025
पुतळ्याची विटंबना करणारा वेडसर नाही
09 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
5
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
6
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)