E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
खर्गे यांचा आरोप
कलबुर्गी : कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी पक्षाच्या खासदार आणि तीन आमदारांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी केला. हे सुनियोजित कारस्थान आहे, असेही ते म्हणाले.
देशातील सर्वांत जुन्या पक्षाला लक्ष्य केले जात आहे. पक्षात फूट पाडणे, हा यामागील उद्देश आहे. परंतु, सर्व काँग्रेस आमदार एकत्र आहेत. त्यामुळे, त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही, असे खर्गे केंद्रातील सत्ताधारी भाजपचे नाव न घेता म्हणाले.
खर्गे पुढे म्हणाले, केंद्रीय संस्थांना हाताशी धरुन जाणून बुजून त्रास देत असतील तर ते योग्य नाही. हा काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा डाव आहे. मात्र, आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही खर्गे म्हणाले.
वाल्मिकी गैरव्यवहाराशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात बुधवारी बल्लारीचे काँग्रेस खासदार ई. तुकाराम, आमदार नारा भरत रेड्डी (बेल्लारी शहर), जे. एन. गणेश (कांपली) आणि एन. टी. श्रीनिवास (कुडलीगी) यांच्या घरावर ईडीने कारवाई केली. आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार बल्लारीतील पाच आणि बंगळुरूतील तीन ठिकाणी काल छापे घातले. महामंडळाच्या पैशांचा गैरवापर झाला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या कारवाईसंदर्भात्त खर्गे यांना विचारले असता ते म्हणाले, याआधीही, अनेकांवर कारवाई झाली. मात्र, ईडीच्या हाती काही लागले नाही. निवडणुकीदरम्यान कोट्यवधी जप्त केले जातात. मात्र, ते कुठे आहेत? ते कोणाचे आहेत? हे काहीच कळायला मार्ग नाही. काँग्रेसला वारंवार लक्ष्य केले जात आहे.
Related
Articles
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
ताज्या दमाचा डावा ‘डेमोक्रॅट’!
06 Jul 2025
हिमाचल प्रदेशात मुसळधार; २६० हून अधिक रस्ते बंद
06 Jul 2025
अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा दुसरा जथा रवाना
04 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
03 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
ताज्या दमाचा डावा ‘डेमोक्रॅट’!
06 Jul 2025
हिमाचल प्रदेशात मुसळधार; २६० हून अधिक रस्ते बंद
06 Jul 2025
अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा दुसरा जथा रवाना
04 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
03 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
ताज्या दमाचा डावा ‘डेमोक्रॅट’!
06 Jul 2025
हिमाचल प्रदेशात मुसळधार; २६० हून अधिक रस्ते बंद
06 Jul 2025
अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा दुसरा जथा रवाना
04 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
03 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
ताज्या दमाचा डावा ‘डेमोक्रॅट’!
06 Jul 2025
हिमाचल प्रदेशात मुसळधार; २६० हून अधिक रस्ते बंद
06 Jul 2025
अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा दुसरा जथा रवाना
04 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू
6
जीएसटी संकलनात घट