E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
आदित्य ठाकरे यांची मागणी
मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेवर अपघाती मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा हा खर्च मुंबई लोकलच्या सुधारणांवर करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केली.मुंबईत रेल्वे अपघातात गेल्या ११ वर्षांत २९, ९७० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० हजार २१४ जखमी झाले आहेत. तर धावत्या लोकलमधून ६ हजार ७६० प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. याकडे लक्ष वेधताना आदित्य यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली.
Related
Articles
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
06 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
गरीब रुग्णांना उपचार नाकारणार्या धर्मदाय रुग्णालयांवर कठोर कारवाई
04 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
06 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
गरीब रुग्णांना उपचार नाकारणार्या धर्मदाय रुग्णालयांवर कठोर कारवाई
04 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
06 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
गरीब रुग्णांना उपचार नाकारणार्या धर्मदाय रुग्णालयांवर कठोर कारवाई
04 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
06 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
गरीब रुग्णांना उपचार नाकारणार्या धर्मदाय रुग्णालयांवर कठोर कारवाई
04 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण