धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी   

नवी दिल्ली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘धनुष्य बाण’ चिन्हावर तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.  या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. आता पुढील सुनावणी 14 जुलै रोजी होणार आहे. न्यायाधीश एम.एम. सुंदरेश आणि न्यायाधीश के.विनोद चंद्रन यांच्या पीठासमोर हा अर्ज सुनावणीस होता.

Related Articles