E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
वृत्तवेध
भारताने एक मोठा आर्थिक टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. जागतिक नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी आता ४.१९ ट्रिलियन डॉलर असून या बाबतीत भारताने जपानला मागे टाकले. मात्र याबाबत काही मतमतांतरे समोर आली.
जपानच्या अर्थव्यवस्थेला भारत मागे टाकणार असल्याचा एका संस्थेचा अहवाल आणि भारताने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले, असा दावा यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. नीती आयोगाचे ‘सीईओ’ बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांनी २५ मे २०२५ रोजी झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या दहाव्या बैठकीत सांगितले की आपण आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. भारताचा जीडीपी आता चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे आणि हा आमचा दावा नाही तर जागतिक नाणेनिधीचा डेटा आहे.
जागतिक नाणेनिधीच्या ताज्या आकडेवारीनुसार जगातील प्रमुख दहा अर्थव्यवस्थांची यादी अशी आहे : अमेरिका-३०.५१ ट्रिलियन, चीन-१९.२३ ट्रिलियन, जर्मनी-४.७४ ट्रिलियन, भारत-४.१९ ट्रिलियन, जपान-४.१८ ट्रिलियन, ब्रिटन-३.८४ ट्रिलियन, फ्रान्स-३.२१ ट्रिलियन, इटली-२.४२ ट्रिलियन, कॅनडा-२.२३ ट्रिलियन, ब्राझील-२.१३ ट्रिलियन.
Related
Articles
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
07 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
शुभमन गिलचे पुन्हा शतक
06 Jul 2025
जाईन गे माये तया पंढरपुरा
06 Jul 2025
राजाच्या हत्येनंतर सोनमने राजशी लग्न केले
04 Jul 2025
मार्गासनी - साखर रस्त्याची दूरवस्था
07 Jul 2025
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
07 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
शुभमन गिलचे पुन्हा शतक
06 Jul 2025
जाईन गे माये तया पंढरपुरा
06 Jul 2025
राजाच्या हत्येनंतर सोनमने राजशी लग्न केले
04 Jul 2025
मार्गासनी - साखर रस्त्याची दूरवस्था
07 Jul 2025
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
07 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
शुभमन गिलचे पुन्हा शतक
06 Jul 2025
जाईन गे माये तया पंढरपुरा
06 Jul 2025
राजाच्या हत्येनंतर सोनमने राजशी लग्न केले
04 Jul 2025
मार्गासनी - साखर रस्त्याची दूरवस्था
07 Jul 2025
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
07 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
शुभमन गिलचे पुन्हा शतक
06 Jul 2025
जाईन गे माये तया पंढरपुरा
06 Jul 2025
राजाच्या हत्येनंतर सोनमने राजशी लग्न केले
04 Jul 2025
मार्गासनी - साखर रस्त्याची दूरवस्था
07 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला