E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
Wrutuja pandharpure
07 Jul 2025
पुणे
: इमारतीचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एका ठेकेदारावर गुन्हा दाखल केला. युवराज राऊत (महंमदवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक अवधूत देशमुख यांनी याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी १ जुलैला दुपारी इमारतीतील स्लॅबवर शुभंकर मंडल (वय १९, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्यासह तीन मजूर काम करत होते. दुपारी दोनच्या सुमारास स्लॅब कोसळला आणि मंडल याच्यासह तीन मजूर गंभीर जखमी झाले. मंडल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
बांधकाम मजुरांच्या सुरक्षेविषयक पुरेशी काळजी न घेणे, सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याचे चौकशीत उघडकीस आले. बांधकाम ठेकेदार राऊत याच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले.
Related
Articles
चांदीची चमक वाढली
24 Jul 2025
सांगवीत पतीची आत्महत्या; पत्नीचा आढळला मृतदेह
25 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
क्रांतीवीर मंगल पांडे यांना मोदी यांच्याकडून आदरांजली
20 Jul 2025
टेम्पोची एसटी बसला धडक; दोघे जखमी
24 Jul 2025
मेटा आणि गुगलला‘ईडी’चे समन्स

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)