E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत वाढविणार ताकद
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
नवी दिल्ली : भारताविरोधात लढाईत पाकिस्तानला मदत करून शस्त्र पुरवणार्या तुर्कीला आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आता भारत तुर्कीचा विरोधक ग्रीसच्या सैन्याची ताकद वाढवणार आहे, असे भारतीय सैन्याचे माजी मेजर जनरल जीडी बख्शी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ग्रीससमोर ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. तुर्कीचा कट्टर शत्रू ग्रीससोबत मैत्री आणि पूर्व मध्य सागरात भारताची हजेरी रेसेप तैय्यप एर्दोगनविरोधात नवे आव्हान निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
ग्रीकमधील एका माध्यमाशी बोलताना जनरल जीडी बख्शी म्हणाले, ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाईल, आकाश एअर डिफेन्स सिस्टम आणि पिनाका मिसाईल लॉन्चर ग्रीस भारताकडून खरेदी करू शकतो. त्याची युद्धात चाचणीही झाली आहे. संपूर्ण जगाने त्याची चांगली कामगिरी पाहिली आहे. ब्रह्मोस मिसाईलला अडवता येऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
त्याशिवाय भारताने आठ टँक बनवले आहेत. ज्याला तोपखाना प्रणालीत विकसित केले आहेत. भारताचे हे शस्त्र तुर्कीला घाम फोडू शकते. जर तुर्कीचा ग्रीस अथवा सायप्रससोबत काही वाद झाला, तर भारतीय शस्त्रांच्या मदतीने हे देश तुर्कीला धूळ चारू शकतात, असा दावा जीडी बख्शी यांनी केला आहे. भारताने ग्रीस आणि सायप्रसला मदत करुन तुर्कीला डोळे वटारून दाखवले पाहिजे. ज्याप्रकारे तुर्कीने पाकिस्तानची मदत भारताविरोधात जाण्याची हिंमत केली त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
Related
Articles
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला
07 Jul 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर
07 Jul 2025
स्वामी चिंचोली लूटमार, बलात्कार प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध
03 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला