E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
स्वामी चिंचोली लूटमार, बलात्कार प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध
Samruddhi Dhayagude
03 Jul 2025
दौंड, (वार्ताहर) : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ प्रवाशांना लुटून त्यातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला होता. आता यातील एका नराधमाचे रेखाचित्र पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले असून पोलिसांची पाच पथके या आरोपींचा शोध घेत आहेत.
पंढरपूरच्या दिशेने वारीकडे निघालेल्या भाविकांना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ कोयत्याचा धाक दाखवून या भक्तांची लूटमार करण्यात आली होती. यावेळी सुमारे दीड लाखांच्या ऐवजाची चोरी करण्यात येऊन एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या भयानक घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांची पाच पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असून, लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आली आहे.
आमदार राहुल कुल यांचा पाठपुरावा
या पार्श्वभूमीवर, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी संबंधित आरोपींना लवकर अटक करावी, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा. हा खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा, तसेच दौंड तालुक्यातील पोलिसांची संख्या अपुरी असल्याने, दौंड व यवत या दोन पोलीस स्टेशनचे विभाजन करून पाटस येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे. आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
Related
Articles
पाकिस्तानात धर्मांधता आणि दहशतवाद शिगेला
24 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ
24 Jul 2025
मी विनयभंग तर केला नाही ना...
23 Jul 2025
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा इंग्लंडमध्येच होणार
22 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना