E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शासकीय इतमामात मेजर सुनील शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
मंचर, (प्रतिनिधी) : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील मेजर सुनील सोनबापू शिंदे यांचे पुणे येथे लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये आजाराने शनिवारी निधन झाले. ते३९ वर्षाचे होते. यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्यावर अवसरी खुर्द येथील वैकुंठ भूमीत शासकीय इतमामात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह लष्करातील अधिकारी उपस्थित होते.
सन २००६ मध्ये त्यांची लष्करात भरती झाली. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार या परिसरात त्यांनी देशाची सेवा केली आहे. त्यांना मेजर म्हणून बढती त्यांना मिळाली होती. ते आजारी पडल्यामुळे पुण्याच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अवसरी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहाची फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अवसरी खुर्द ग्रामपंचायत व लष्कराच्या वतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.
Related
Articles
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
04 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
मूसेवाला यांची हत्या करणार्याचा भाऊ ठार
06 Jul 2025
मालमोटार बंद पडल्यामुळे बाह्यवळण मार्गावर कोंडी
05 Jul 2025
टॉरेन्ट फार्मा, अपोलो हॉस्पिटल्स - औषध क्षेत्रातील दोन दिग्गज
07 Jul 2025
कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ
05 Jul 2025
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
04 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
मूसेवाला यांची हत्या करणार्याचा भाऊ ठार
06 Jul 2025
मालमोटार बंद पडल्यामुळे बाह्यवळण मार्गावर कोंडी
05 Jul 2025
टॉरेन्ट फार्मा, अपोलो हॉस्पिटल्स - औषध क्षेत्रातील दोन दिग्गज
07 Jul 2025
कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ
05 Jul 2025
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
04 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
मूसेवाला यांची हत्या करणार्याचा भाऊ ठार
06 Jul 2025
मालमोटार बंद पडल्यामुळे बाह्यवळण मार्गावर कोंडी
05 Jul 2025
टॉरेन्ट फार्मा, अपोलो हॉस्पिटल्स - औषध क्षेत्रातील दोन दिग्गज
07 Jul 2025
कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ
05 Jul 2025
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
04 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
मूसेवाला यांची हत्या करणार्याचा भाऊ ठार
06 Jul 2025
मालमोटार बंद पडल्यामुळे बाह्यवळण मार्गावर कोंडी
05 Jul 2025
टॉरेन्ट फार्मा, अपोलो हॉस्पिटल्स - औषध क्षेत्रातील दोन दिग्गज
07 Jul 2025
कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट