E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदल केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या ससून रूग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरेच्या पुढील प्रकरणाची सुनावणी आता ८ जुर्ले रोजी होणार आहे.
या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात आणले असता त्यावेळी न्यायवैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे डॉ. तावरे याच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याचा कुठलाच गुन्हा लागू होत नाही, असे बचाव पक्षाचे वकील सुधीर शहा यांनी युक्तिवादात न्यायालयात सांगितले.
या प्रकरणात रक्ताचे नमुने बदल, तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चिती प्रक्रिया सुरू करण्यात आली. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शुक्रवारी खटल्याची माहिती न्यायालयासमोर मांडली. आरोप निश्चितीबाबत डॉ. तावरे यांच्या वतीने वकील सुधीर शहा यांनी बाजू मांडली.
डॉ. तावरे याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचे पुरावे पोलिसांकडे नाहीत. अन्य आरोपींची बाजू मांडण्यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांकडून काही दिवसांची मुदत मागण्यात आली.
Related
Articles
पाकिस्तानात धर्मांधता आणि दहशतवाद शिगेला
24 Jul 2025
ओल्ड ट्रॅफर्डमधील स्टँडला फारूख इंजिनीयर यांचे नाव
24 Jul 2025
पालिकेच्या विकास आराखड्यावरून पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये मतभेद
20 Jul 2025
'या' ओटीटी प्लॅटफॉर्म्स व अॅप्सवर बंदी, केंद्र सरकारची कारवाई
25 Jul 2025
इंदापूर बाजारामध्ये डाळींब प्रति किलो २७५!
20 Jul 2025
देशी सफरचंदाचा हंगाम सुरू
26 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर