E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लाख रूपयांची पोटगी मागणार्या नोकरदार पत्नीचा अर्ज फेटाळला
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
उच्च शिक्षित पतीला दिलासा
पुणे : उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करत दरमहा ९७ हजार ८५१ रूपये कमावणारी पत्नी तिचा दैनंदिन खर्च भागविण्यास सक्षम आहे. पत्नीची एकूण परिस्थिती आणि तिची कमावण्याची क्षमता लक्षात घेता ती पोटगी मिळण्यास पात्र नसल्याचा निष्कर्ष काढत पत्नीने केलेला अंतरिम पोटगीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश प्रि. म. पाटील यांनी हा निकाल दिला.
आकाश आणि ममता (नावे बदललेली) यांचा शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट व पोटगीचा खटला सुरू आहे. दरम्यान, ममता यांनी दरमहा एक लाख रूपये पोटगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. पती डिजिटल मार्केटिंगमध्ये कार्यरत असून दरमहा पाच लाख रूपये कमवितो. याखेरीज त्याची केरळ येथे बंगला असून वडिलोपार्जित जमीन देखील आहे. रबर शेतातून त्याला वर्षाला दहा लाख रूपये नफा प्राप्त होतो. त्याची एकूण वाषिक कमाईही सत्तर लाख रूपयांच्या घरात जाते. त्यामुळे मला पतीकडून दरमहा एक लाख रूपये अंतरिम पोटगी देण्यात यावी, असे ममताने केलेल्या अर्जात नमूद आहे. त्यास पतीच्या वतीने वकील मयूर साळुंके, वकील अजिंक्य साळुंके, वकील अमोल खोब्रागडे आणि वकील पल्लवी साळुंके यांनी विरोध केला.
आकाश यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. तसेच, ममता या स्वत: दीड लाख रूपये कमवतात. त्यांनी आकाश यांच्या उत्पन्नाबाबत अतिशयोक्तीपूर्ण दावा केला आहे. त्यांच्या नावावर एवढया संपत्तीच्या नोंदीच नाहीत. ममताच्या आर्थिक उत्पन्नावर कुठलीही जबाबदारी नाही, असा युक्तीवाद आकाश यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.
पत्नीने पतीच्या उत्पन्नाबाबत केलेला अतिशोक्तीपणा, पतीवरील कर्जाचा वृध्द पालकांची जबाबदारी या सर्व गोष्टी न्यायालयाच्या निर्देशनास आणून देण्यात आल्या. न्यायालयाने पती-पत्नीचे शिक्षण, आर्थिक दुर्बलता-सबलता या सर्व गोष्टी विचारात घेऊन पत्नीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
- मयूर साळुंके, पतीचे वकील
Related
Articles
पिंपरी-चिंचवडमधील हरितक्षेत्र घटले
07 Jul 2025
महिलेवर अत्याचार करुन खून करणार्यास जन्मठेप
04 Jul 2025
हिमाचल प्रदेशात मुसळधार; २६० हून अधिक रस्ते बंद
06 Jul 2025
दिव्यांग शिक्षकांच्या फेर तपासणीस ‘ससून‘चा स्पष्ट नकार
06 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काची ट्रम्प यांची पुन्हा धमकी
07 Jul 2025
बागेश्वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू, ८ जण जखमी
03 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला