E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
सातारा
, (प्रतिनिधी) : ठाकुरकी ता. फलटण येथे युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आले आहे. संदीप मनोहर रिटे (वय ३५, रा. ठाकुरकी, ता. फलटण) असे या युवकाचे नाव असून, डोक्यावर, गळ्यावर गंभीर जखमा व गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने फलटण व परिसरात खळबळ उडाली आहे.
फलटण येथील नाना-नानी पार्क विमानतळाशेजारी संदीप रिटे गेल्या महिनाभरापासून कामाला होते, तसेच संदीप यांच्या पत्नी सोनाली याही आठवड्यापासून तिथेच कामाला होत्या. संदीप हे मंगळवारी (१० जून) पत्नीस माहेरी सोडून कामाला गेले; परंतु सायंकाळी सात वाजले तरी घरी आले नाहीत. बुधवारी (११ जून) संदीप कामावर येणार का? अशी कामाच्या ठिकाणावरून संदीपच्या घरी विचारणा झाली. त्यावर घरातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, ते कोठेही न मिळाल्याने फलटण शहर पोलिस ठाण्यात संदीप यांची पत्नी व कुटुंबीयांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेले.
याचवेळी ठाकुरकी ता. फलटण गावच्या हद्दीत पंदारकीच्या शिवारात एक अनोळखी युवकाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फिर्यादी सोनाली, भाचा दीपक खुडे व वडील सुभाष घोलप यांनी ठाकुरकी हद्दीत जाऊन पाहिले असता सोनाली यांनी पती संदीप यांचा हा मृतदेह असल्याचे सांगितले.
Related
Articles
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी
08 Jul 2025
विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत
04 Jul 2025
श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये
04 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी
08 Jul 2025
विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत
04 Jul 2025
श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये
04 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी
08 Jul 2025
विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत
04 Jul 2025
श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये
04 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
दलाई लामांची निवड कशी झाली
05 Jul 2025
बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी
08 Jul 2025
विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत
04 Jul 2025
श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये
04 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट