E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
लंडन
: विमानाच्या अपघाताबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टॉर्मर यांनी गुरुवारी शोक व्यक्त केला. विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यात ५३ ब्रिटिश नागरिक होते. अनेक ब्रिटिश नागरिकांना घेऊन लंडनला येणार्या विमानाचा भारतातील अहमदाबाद शहरात अपघात झाल्याचे दृश्य भयानक आहेत, असे स्टॉर्मर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
ते म्हणाले, मला मिनिटा-मिनिटाला याबाबत माहिती दिली जात आहे. या अत्यंत दुःखद काळात आम्ही प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत.
ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी समाज माध्यमावर पीडितांप्रती शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, भारतातील अहमदाबाद येथे झालेल्या भयानक विमान अपघाताची बातमी ऐकून खूप दुःख झाले. पीडितांसोबत माझ्या संवेदना आहेत. पीडितांना मदत पुरवण्यासाठी यूके सरकार भारतात सरकारसोबत काम करत आहे.
यूके फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसने (एफसीडीओ) सांगितले, की ते भारतातील स्थानिक अधिकार्यांसोबत जवळून काम करत आहे. जेणेकरून यातील पीडितांना लवकरात लवकर मदत करता येईल. यासाठी एक संपर्क क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. ज्या ब्रिटिश नागरिकांना मदतीची आवश्यकता आहे, किंवा ज्यांना त्यांचे प्रियजन किंवा कुटुंबाबद्दल माहिती हवी असल्यास त्यांनी ०२० ७००८ ५००० वर कॉल करावा, असे एफसीडीओने म्हटले आहे.
Related
Articles
मुख्यमंत्र्यांकडील गृहखात्याला ‘होमवर्क’ करण्याचा सल्ला
08 Jul 2025
हिमाचलमध्ये पावसामुळे ७०० कोटींचे नुकसान; ३० बेपत्ता
08 Jul 2025
महापालिकेची डेंग्यू,मलेरिया निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम
06 Jul 2025
मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे जप्त
05 Jul 2025
ईशान्येकडील रेल्वे सेवा विस्कळीत
08 Jul 2025
राज्यात अडीच वर्षांत २५ पोलिसांच्या आत्महत्या
03 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट