E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
पुणे
: नर्हे येथील एका सोसायटीमध्ये लावलेल्या सात दुचाकी पेटवून पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने त्याच्या अल्पवयीन साथीदारासह ताब्यात घेतले. सिद्धेश नितीन धुमाळ (वय २३, घोरपडी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी, एकाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
सिद्धेश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचा मित्र नर्हे येथील सिद्धेश्वर प्लाझा या इमारतीत राहतो. सिद्धार्थ हा मंगळवारी रात्री त्याच्या मित्रासोबत फिरायला गेला होता. सिद्धार्थने त्याच्या मित्राला रात्री उशिरा घरी सोडण्यास सांगितले. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर, सिद्धेश आणि त्याचा अल्पवयीन साथीदार मध्यरात्री सोसायटीत आले. त्यांनी तळमजल्यावरील मित्राच्या दुचाकीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. शेजारी असलेल्या सहा दुचाकींनी पेट घेतला.
Related
Articles
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
दुसर्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १३३ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय
08 Jul 2025
भीमाशंकरमध्ये व्हीआयपींच्या दर्शनामुळे भाविक हैराण
08 Jul 2025
‘हिंजवडी आयटी पार्क’मधील आयटीयन्ससाठी मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक
08 Jul 2025
विठ्ठलवाडीत दुमदुमला विठू नामाचा गजर
07 Jul 2025
शस्त्रास्त्र व्यापारी भंडारी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित
06 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च