E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
नवी दिल्ली : जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरी प्रशासनासोबत आयआयटी, आयआयएम आणि आघाडीच्या धोरण आणि व्यवस्थापन संस्थांमधील विद्यार्थी यंदा काम करणार आहेत. पुरी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या ’पब्लिक सिस्टीम्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंटर्नशिप’ अंतर्गत हे विद्यार्थी रथयात्रेदरम्यान गर्दी व्यवस्थापन, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कार्यक्रम नियोजन आणि विविध एजन्सींमधील समन्वय यासारख्या महत्त्वाच्या पैलूंचा अभ्यास करतील.
पुरीचे जिल्हा दंडाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन म्हणाले, जगन्नाथ पुरी रथयात्रा ही भव्य संघटना, श्रद्धा आणि प्रशासकीय समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आता देशातील प्रतिभावान तरुणांनी राष्ट्र उभारणीचे वास्तव जवळून अनुभवण्याची वेळ आली आहे. १० ते १५ दिवसांच्या या इंटर्नशिप कालावधीत निवडलेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेसंदर्भातील पायाभूत सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, सेवा शिबिराचे कामकाज यासारख्या जबाबदार्या दिल्या जातील.
Related
Articles
खनिज तेल तापण्याची भीती
06 Jul 2025
आई-वडील, आजी पुरात वाहून गेली; पाळण्यामुळे चिमुरडी बचावली
08 Jul 2025
उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाला महामार्ग प्रशासनाकडून ’केराची टोपली’
06 Jul 2025
पहिल्या सहकार विद्यापीठाची गुजरातमध्ये पायाभरणी
05 Jul 2025
डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान
02 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट