E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
न्यूयॉर्क : वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि दुसर्याच दिवशी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने निकोलस पूरनला एमआय न्यूयॉर्क संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.निकोलस पूरनने १० जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या दुसर्याच दिवशी मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याच्याकडे एमआय न्यूयॉर्क संघाचे नेतृत्व सोपवले आहे. गेल्या हंगामात या संघाचे नेतृत्व केरॉन पोलार्डकडे होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली एमआय न्यूयॉर्कने मेजर लीग क्रिकेटचे जेतेपद जिंकले होते.
आयपीएल २०२५ मध्ये, मुंबई इंडियन्स त्यांचे सहावे विजेतेपद जिंकू शकले नाही. संघाला एलिमिनेटर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता फ्रँचायझीने दुसर्या लीगसाठी मोठे पाऊल उचलले आहे. निकोलस पूरनकडे मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. आयपीएल २०२५ मध्ये निकोलस पूरनने लखनऊ सुपर जायंट्ससाठी ५२४ धावा केल्या.
त्यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये पूरनचा स्ट्राइक रेट १९६.२५ इतका होता. लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरनवर २१ कोटींची बोली लावली होती. पूरनने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. एकूण ९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पूरनने ६१ वनडे आणि १०६ टी २० सामने खेळले. वनडे धावा: १९८३ (३ शतकं, ११ अर्धशतकं) टी २० धावा: २२७५ (१३ अर्धशतकं)
Related
Articles
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
लॉर्डस्वर बुमराहचा सामना करण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल : मॅक्युलम
08 Jul 2025
पीएमपीच्या महिला विशेष बससेवेला चांगला प्रतिसाद
01 Jul 2025
जिल्हास्तरीय क्योरूगी, पुमसे तायक्कांदो स्पर्धांचे आयोजन
06 Jul 2025
तीन वेळा नापास झाल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
कोण आहेत जोहरान ममदानी ?
4
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा