E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दुचाकीची मोटारीला धडक
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
एक ठार, एक जखमी
भोर, (प्रतिनीधी) : मोटारीला समोरून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला तर सहप्रवासी जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भोर कापूरहोळ रस्त्यावर माळवाडी फाटयाजवळ मगंळवारी सकाळी सव्वाआकराच्या सुमारास घडली. शुभम राजेंद्र पवार (वय- २६,रा.आळंदे, ता.भोर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. कुणाल जालींधर खोपडे (वय-२४) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्याच्यावर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरीनाथ केशव धावले (रा.तेलवडी, ता.भोर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन जगन्नाथ पवार यांनी फिर्याद दिली. प्रत्यक्षदर्शनीने दिलेल्या माहितीनुसार धावले मोटार घेऊन भोरच्या दिशेने येत होते.
दरम्यान टेम्पोला ओहरटेक करून समोरून आलेली मोटारसायकल दुचाकीवर जोरदार आदळली. त्यामुळे शुभम उडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला, छातीला गंभीर मार लागला. तर कुणाल गंभीर जखमी झाला. मोटारीच्या पुढच्या बाजूचे पूर्ण नुकसान झाले असून पाठीमागच्या काचादेखील फुटल्या. शुभमला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वैद्यकीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे दिला. राजगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Related
Articles
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
मंगळग्रहाच्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव
06 Jul 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
आंबोडीमधील पुलाला पहिल्याच पावसात गळती
05 Jul 2025
वाचक लिहितात
03 Jul 2025
महिला कीर्तनकाराची हत्या चोरीच्या उद्देशानेच

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर