E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
सात लाखांच्या लाचप्रकरणी सांगलीच्या उपायुक्ताला अटक
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
सांगली : चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवानगीसाठी ७ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा उपायुक्त लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला. वैभव साबळे (वय-३१) असे या अधिकार्याचे नाव आहे.या प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून नगररचना, बांधकाम विभागासह टक्केवारीचे कुरण असणार्या सर्व कार्यालयांत शांतता पसरली आहे. तसेच, अधिकारी, कर्मचारी गायब झाले आहेत. याबाबत गुन्हा नोंद करून अधिकार्यावर अटकेची कारवाई सुरू केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संबंधित तक्रारदारांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने १७ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. त्यानुसार पडताळणी केली असता, संशयित उपायुक्त साबळे याने तक्रारदाराकडे दहा लाखांच्या लाचेची मागणी करताना सात लाखांवर तडजोड केली. काल सकाळी उपायुक्त साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, तत्कालिन पोलिस अधीक्षक उमेश पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, किशोर खाडे, तसेच पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील आदींनी ही कारवाई केली.
महापालिका वर्तुळात खळबळ
उपायुक्त साबळे याच्यावरील कारवाईचे समजताच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. विभाग प्रमुख कार्यालयातून गायब झाले, तर कर्मचारी कामानिमित्त बाहेर पडले. नगररचना विभागाकडून बांधकाम परवाना सहजासहजी मिळत नाही, याचे कारण काय हे उघडकीस आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या.
Related
Articles
तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले
02 Jul 2025
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
पंढरीतील श्री विठुरायाची स्वयंभू मूर्ती
06 Jul 2025
अमली पदार्थांच्या चोरट्या आयातीसाठी रुग्णांचा वापर
04 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
‘एअर इंडिया’ची सूत्रे एन. चंद्रशेखर यांच्या हाती
08 Jul 2025
तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले
02 Jul 2025
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
पंढरीतील श्री विठुरायाची स्वयंभू मूर्ती
06 Jul 2025
अमली पदार्थांच्या चोरट्या आयातीसाठी रुग्णांचा वापर
04 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
‘एअर इंडिया’ची सूत्रे एन. चंद्रशेखर यांच्या हाती
08 Jul 2025
तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले
02 Jul 2025
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
पंढरीतील श्री विठुरायाची स्वयंभू मूर्ती
06 Jul 2025
अमली पदार्थांच्या चोरट्या आयातीसाठी रुग्णांचा वापर
04 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
‘एअर इंडिया’ची सूत्रे एन. चंद्रशेखर यांच्या हाती
08 Jul 2025
तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले
02 Jul 2025
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
पंढरीतील श्री विठुरायाची स्वयंभू मूर्ती
06 Jul 2025
अमली पदार्थांच्या चोरट्या आयातीसाठी रुग्णांचा वापर
04 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
‘एअर इंडिया’ची सूत्रे एन. चंद्रशेखर यांच्या हाती
08 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला