E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
पाचव्यांदा ग्रँड स्लॅम जेतेपदावर मोहोर
पॅरीस : स्पेनच्या कार्लोस अल्कराजने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले. तब्बल साडेपाच तास चाललेल्या अंतिम लढतीत कार्लोसने टायब्रेकरवर इटलीच्या यानिक सिनरचा पराभव केला. आश्चर्याची बाब म्हणजे फायनलमध्ये पहिले दोन्ही सेट कार्लोसने ४-६, ६-७ अशा फरकाने गमावले होते. पण त्यानंतर त्याने पुढचे तीनही सेट्स ६-४, ७-६, ७-६ असे जिंकून फ्रेंच ओपनच्या लाल मातीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
अंतिम लढतीत अल्कराजने यानिक सिनरवर मात केली. विजयासाठी अल्कराजचा तब्बल साडेपाच तास संघर्ष सुरु होता. दोन सेटच्या पिछाडीनंतरही अल्कराजने चांगली मुसंडी मारली आणि निर्णायक टायब्रेकरमध्ये अल्कराज १०-२ ने विजयी झाला. २२ वर्षांच्या अल्कराजचे आजवरचे हे पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. त्याने आतापर्यंत दोन वेळा फ्रेन्च ओपन, दोन वेळा विम्बल्डन आणि एकदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
५ तास २९ मिनिटे चालला अंतिम सामना
विजेतेपदाची लढत जवळपास ५ तास २९ मिनिटे चालली. फ्रेंच ओपनच्या इतिहासातील ही सर्वात लांब अंतिम फेरी आहे. आतापर्यंत कोणत्याही फ्रेंच ओपनची अंतिम फेरी ५ तासांपर्यंत पोहोचलेली नव्हती. यापूर्वी १९८२ चा अंतिम सामना ४ तास २० मिनिटे चालला. त्या सामन्यात मॅट्स विलांडरने गिलेर्मो विलासचा पराभव केला. २०१२ मध्ये नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांच्यात सर्वात लांब ग्रँड स्लॅम अंतिम फेरी झाली. हा सामना ऑस्ट्रेलियन ओपनचा होता.
अंतिम फेरीत अल्काराज अजिंक्य
ग्रँड स्लॅम अंतिम फेरीत अल्काराज अजिंक्य राहिलेला आहे. कार्लोस अल्काराजचा हा चौथा ग्रँड स्लॅम अंतिम फेरी होता. अल्काराजने अंतिम फेरीचे सर्व सामने आतापर्यंत जिंकले आहेत. त्याने २०२२ मध्ये पहिल्यांदाच यूएस ओपन जिंकले. त्यानंतर, त्याने २०२३ मध्ये विम्बल्डन जिंकले. २०२४ मध्ये फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन दोन्ही जिंकले. आता पुन्हा एकदा अल्काराजने फ्रेंच ओपन जिंकले आहे. २३ वर्षीय सिनेरच्या नावावर तीन ग्रँड स्लॅम विजेतेपदे आहेत.
Related
Articles
घरात घुसून तरूणीवर अत्याचार
04 Jul 2025
मालवणजवळ नौका उलटून एक मच्छीमार बेपत्ता ; दोघांना वाचवण्यात यश
08 Jul 2025
राज्यातील १५० भाविक यमुनोत्री धाममध्ये अडकले
02 Jul 2025
गर्दीच्या काळातही प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकीट
03 Jul 2025
महिला कीर्तनकाराची हत्या चोरीच्या उद्देशानेच
03 Jul 2025
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
06 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट