E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
गुळूंचवाडीतील नैसर्गिक बोगद्याची पर्यटकांना भुरळ
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
सुरेश भुजबळ
बेल्हे : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आणे घाटातील दर्यात नैसर्गिक अविष्काराने बनलेला गुळुंचवाडी बोगदा सध्या शहरी पर्यटक आणि अभ्यासप्रेमींना भुरळ घालत आहे.एका नैसर्गिक रचनेचा भौगोलिक आविष्कारामुळे हा बोगदयाला जागतिक महत्व आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून जाणार्या कल्याण-नगर रस्त्यावर बेल्हेच्या पूर्वेला गुळुंचवाडी गावाजवळ हा निसर्ग नवल आविष्कार दडलाय.
पुण्याहून आळेफाटा ९६ किलोमीटर तर आळेफाट़ाहून साधारण १८ किलोमीटरवर हे गुळुंचवाडी गाव. हे गाव ओलांडताच लगेच अणे घाट सुरू होतो. या घाटाची दोन-चार वळणे घेताच डाव्या हाताला दरीत एक दृश्य पाहणार्या प्रत्येकाचे कुतूहल वाढवते.या डोंगराच्या एका शिरेवरच एक भलामोठा नैसर्गिक बोगदा तयार झालेला दिसतो. एखाद्या पुलाच्या कमानी प्रमाणे त्याची ही रचना.उत्सुकतेपोटी हे स्थळ पाहण्या ची इच्छा होते. गुळुंचवाडीचा हा बोगदा तब्बल २१ मीटर लांब,९ मीटर रुंद आणि २ ते ६ मीटर उंचीचा आहे. या अदूभुत बोगद्याखालून जाताना निसर्गाच्या या चमत्कारात अडकायला होते. या बदलांचे आश्चर्य वाटू लागते. विज्ञानाची ही रहस्ये मनाला भुरळ पाडतात.
पावसाळयात या बोगद्याखालून ओढयाचे पाणी एका छोटया धबधब्याचे रूप घेऊन धावत असते. आता या पाण्यावर पुढे एक पाझर तलावही बांधला आहे. या बोगद्यातून पाणी खळाळू लागले,की भोवतालच्या हिरवाईवर या नवलाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. एरवीही कधी आलो तर या बोगद्याच्या शांत सावलीत बसून अणे घाटातून होणारी वाहतूक पाहण्यातील बालसुलभ भावावस्था अनुभवावी वाटते. मध्येच या कमानीत शिरणारा वारा सूं-सूं आवाज करत वाहू लागतो. तर संध्याकाळी मावळतीचे रंग या कमानीला न्हाऊ घालू पाहतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येथे भेट देऊन आपली हजेरी लावतात. या बोगदया विषयी अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार आपला भू-प्रदेश हा विविध प्रकारच्या खडकांच्या स्तरांनी तयार झाला आहे.
Related
Articles
विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत
04 Jul 2025
जाईन गे माये तया पंढरपुरा
06 Jul 2025
सासवडच्या पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात आषाढी उत्साहात
07 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणार्यास चोप
04 Jul 2025
श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये
04 Jul 2025
विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत
04 Jul 2025
जाईन गे माये तया पंढरपुरा
06 Jul 2025
सासवडच्या पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात आषाढी उत्साहात
07 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणार्यास चोप
04 Jul 2025
श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये
04 Jul 2025
विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत
04 Jul 2025
जाईन गे माये तया पंढरपुरा
06 Jul 2025
सासवडच्या पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात आषाढी उत्साहात
07 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणार्यास चोप
04 Jul 2025
श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये
04 Jul 2025
विधानसभेची कामकाज पत्रिका इंग्रजीत
04 Jul 2025
जाईन गे माये तया पंढरपुरा
06 Jul 2025
सासवडच्या पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात आषाढी उत्साहात
07 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणार्यास चोप
04 Jul 2025
श्रमयोगी मानधन योजनेतून वृद्धांना तीन हजार रुपये
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट