E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
लंडन
: दक्षिण आफ्रिकेने आयसीसीच्या जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून शानदार विजय मिळविला आहे. दक्षिण आफ्रिका हा अंतिम सामना जिंकणारा तिसरा संघ ठरला. दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली. दक्षिण आफ्रिकेने रोमांचक अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ५ बळीने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ८३.४ षटकांत २८२ धावांचे लक्ष्य गाठले. एडेन मार्करामने शतक झळकावले तर कर्णधार टेम्बा बावुमाने अर्धशतक झळकावून विजयाचा पाया रचला. पहिल्यांदाच जिंकल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेला कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. पराभूत ऑस्ट्रेलियन संघही करोडपती झाला आहे.
अंतिम सामना जिंकणार्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सुमारे ३०.७ कोटी रुपये (३.६ दशलक्ष डॉलर्स) बक्षीस मिळाले. हरणार्या संघाला सुमारे १८.५३ कोटी रुपये (२.१६ दशलक्ष डॉलर्स) मिळाले. भारतीय संघ तिसर्या स्थानावर राहिला. भारतीय संघाला १.४४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १२.३० कोटी रुपये मिळाले. चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघाला १.४४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळाले. गेल्या वेळी त्यांना ३५०,००० अमेरिकन डॉलर्स मिळाले. दुसरीकडे, पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला ९६०,००० डॉलर्स मिळाले. गेल्या वेळी त्यांना २००,००० डॉलर्स मिळाले.
श्रीलंकेला सहाव्या क्रमांकावर राहून ८४०,००० डॉलर्स मिळाले, तर सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेश संघाला ७२०,००० डॉलर्स आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिजला ६००,००० डॉलर्स मिळाले. पाकिस्तान या यादीत सर्वात खाली होता. नवव्या क्रमांकावर राहिल्याने पाकिस्तानला ४८०,००० डॉलर्स मिळाले. गेल्या वेळी भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा विजेता बनल्याबद्दल सुमारे २०.४ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली. याचा अर्थ असा की, चॅम्पियनला टी-२० वर्ल्ड कप जिंकणार्या संघापेक्षा जास्त बक्षीस रक्कम मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ जून रोजी आयपीएलचे विजेतेपद जिंकले तेव्हा त्यांना २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली होती.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jul 2025
नऊ कोटीच्या रक्तचंदन चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
14 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
पुणे, खडकी, छत्रपती संभाजीगर, अहिल्यानगर, देवळाली, कामटी कटकमंडळाचे विलिनीकरण
11 Jul 2025
कॅनडात विमान अपघात भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा मृत्यू
11 Jul 2025
बिहारमध्ये मतदार यादी सुधारणांविरोधात निदर्शने
10 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
2
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज
3
मराठीसाठी शक्तिप्रदर्शन (अग्रलेख)
4
बिहारमधील महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण
5
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
6
मनोमीलन झाले, आता प्रतीक्षा राजकीय समीकरणाची!