व्हॉट्सऍप कट्टा   

साखरमुळे होणारे धोके ठाऊक आहेत?
साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला.!
गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.
साखर कॉलेस्ट्रॉल वाढवते.
साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. 
साखर रक्तदाब वाढवते.
साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.
साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये २३ हानीकारक रसायने वापरली जातात.
साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.
साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.
साखर शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते. 
----
झेप घेण्याची वृत्ती अंगीच असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही, माणसाने वय झाल्यावर जेष्ठ व्हावे, म्हातारे नाही! कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते तर जेष्ठत्व दुसर्‍याला आधार देते....
---
पती प्रवचनावरून परतला अन् त्यानं बायकोला थेट उचलूनच घेतलं...
पत्नी :  अहो काय करताय..? प्रवचनावरून आलात ना..? गुरुजींनी रोमान्स करायला सांगितलं की काय..?
पती : नाही गं.. गुरुजी म्हणाले, आपली दु:खं आपणच 
उचलायची असतात...!
 

Related Articles