E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
बाप
त्याच्या सावलीत सारा
विसरते व्याप ताप
सदा उभा माझ्यासाठी
वटवृक्ष माझा बाप
कधी कोडकौतुक नी
कधी नजरेचा धाक
शांत, प्रेमळ, रागीट
बहुरूपी माझा बाप
कुटुंबाच्या सुखासाठी
कितीदा सोसतो हाल
ढाल बनून लढतो
संकटाशी माझा बाप
मागण्या आधीच पुर्ण
होतात सगळ्या इच्छा
माझ्यासाठी जणू आहे
कल्पवृक्ष माझा बाप
-तनुजा चव्हाण (मो : ९८६०७४२९९९)
---------
जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा
कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झालीये..
मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे..
जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे.
--------
नातू : आजोबा तुम्ही लाईफ इन्शुरन्स का नाही काढला?
आजोबा : मी गेल्यावर तुम्हाला
खरोखरं दुःख व्हावं म्हणून.
--------
तर सुंदर जगू शकाल...
पाण्याच्या माठाला विचारले की बाबा तू इतका थंड कसा राहतो ?
माठाने अगदी मार्मिक उत्तर दिले,
ज्याला माहीत आहे की ज्याचा भूतकाळ माती व भविष्यकाळही मातीच आहे तो कशावर गर्व करणार...? माणसाने सुध्दा जर हेच लक्षात ठेवले तर आयुष्य खूप सुंदर जगू शकाल !!
-------
येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात.
तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात.
--------
बायको जेव्हा म्हणते...‘काय
म्हणालात?‘
तेव्हा याचा अर्थ असा नव्हे की तिने ऐकले नाही..
तर ती तुम्हाला तुमचे वाक्य बदलण्याची एक संधी देत असते!
-------
याला म्हणतात बदला !
मी एका मित्राला तीन वेळा फोन केला, पण त्याने उचलला नाही नंतर त्याला एकच मेसेज केला ‘ती तुझा नंबर मागत होती, देऊ का?‘ त्याने आत्तापर्यंत २० वेळा फोन केला; पण मी उचलला नाही.
--------
मुलगा : आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळीकडे पसरलाय. त्याची मला पण लागण झालीय.
आई : बाळा काळजी करू नकोस, माझ्याकडे चप्पल नावाचा
अँटीव्हायरस आहे, तो काम करेल.
-------
Related
Articles
दंतेवाड्यात १२ नक्षलवादी शरण
10 Jul 2025
संस्थाचालकाच्या मारहाणीत पालकाचा मृत्यू
13 Jul 2025
हे जनसुरक्षा विधेयक आहे की भाजप सुरक्षा?
12 Jul 2025
तामिळनाडूत बाँबस्फोटातील तीन दहशतवाद्यांना अटक
12 Jul 2025
बिबट्याचा शेतकर्यांवर हल्ला; चार जखमी
08 Jul 2025
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार
11 Jul 2025
दंतेवाड्यात १२ नक्षलवादी शरण
10 Jul 2025
संस्थाचालकाच्या मारहाणीत पालकाचा मृत्यू
13 Jul 2025
हे जनसुरक्षा विधेयक आहे की भाजप सुरक्षा?
12 Jul 2025
तामिळनाडूत बाँबस्फोटातील तीन दहशतवाद्यांना अटक
12 Jul 2025
बिबट्याचा शेतकर्यांवर हल्ला; चार जखमी
08 Jul 2025
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार
11 Jul 2025
दंतेवाड्यात १२ नक्षलवादी शरण
10 Jul 2025
संस्थाचालकाच्या मारहाणीत पालकाचा मृत्यू
13 Jul 2025
हे जनसुरक्षा विधेयक आहे की भाजप सुरक्षा?
12 Jul 2025
तामिळनाडूत बाँबस्फोटातील तीन दहशतवाद्यांना अटक
12 Jul 2025
बिबट्याचा शेतकर्यांवर हल्ला; चार जखमी
08 Jul 2025
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार
11 Jul 2025
दंतेवाड्यात १२ नक्षलवादी शरण
10 Jul 2025
संस्थाचालकाच्या मारहाणीत पालकाचा मृत्यू
13 Jul 2025
हे जनसुरक्षा विधेयक आहे की भाजप सुरक्षा?
12 Jul 2025
तामिळनाडूत बाँबस्फोटातील तीन दहशतवाद्यांना अटक
12 Jul 2025
बिबट्याचा शेतकर्यांवर हल्ला; चार जखमी
08 Jul 2025
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार
11 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
2
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज
3
मराठीसाठी शक्तिप्रदर्शन (अग्रलेख)
4
बिहारमधील महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण
5
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
6
मनोमीलन झाले, आता प्रतीक्षा राजकीय समीकरणाची!