E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
अमरावती
: शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करणारे प्रहार संघटनेने अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर सातव्या दिवशी आपले आंदोलन स्थगित केले आहे.बच्चू कडू यांनी शेतकर्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागल्याने सरकार अस्वस्थ होते. शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला.
यावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील, या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे आश्वासन फडणवीस यांनी कडू यांना दिले होते. त्यानंतर शनिवारी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाच्या वतीने आज बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी सामंत यांनी कडू यांच्या प्रश्नाबाबत राज्य शासन गंभीर असल्याचे सांगितले. या प्रश्नांवर शासन कार्यवाही सुरू करील असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
Related
Articles
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
राज्यात जलजीवन योजना धीम्या गतीने मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
08 Jul 2025
वाचक लिहितात
04 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
बनावट पीक विमा घेतल्यास कारवाई
05 Jul 2025
पाकिस्तानला चीन आणि तुर्कीचा पाठिंबा नव्हता : मुनीर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट