E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ताम्हिणी घाटात रसायनाचा टँकर उलटला
Wrutuja pandharpure
26 May 2025
पुणे
: पुणे -ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर रविवारी सकाळी डोंगरवाडी फाटा (ता. मुळशी) येथे खचलेल्या रस्त्यावर महाडवरून पुण्याकडे जाणारा हायड्रोक्लोरिक अॅसिडची वाहतूक करणारा टँकर उलटला. यामध्ये वाहनचालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून रसायनाच्या गळतीमुळे ग्रामस्थांच्या डोळ्यांची आग व श्वास कोंडल्यासारखे त्रास झाले होते. टँकर रस्त्याच्या कडेला खालील बाजूस उलटला. परंतू टँकरमधील अॅसिडच्या गळतीमुळे वाहनचालकांना त्याचा त्रास झाला. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, पौड पोलिस, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था, पीएमआरडीए, अग्निशमन दल, बचाव पथक, रूग्णवाहिका, स्थानिक ग्रामस्थ यांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले की, महसुलाचे पथक, पोलिस, इंडस्ट्रिअल सेफ्टी टीम, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन, बचाव पथकाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला दृर्घटनेची माहिती देण्यात आली. अॅसिड गळती रोखण्यासाठी संबंधित कंपनीच्या तज्ज्ञांनी गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
झालेली गळती व त्याचे परिणाम टाळण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे सर्व परिस्थिती नियंत्रणात आली.याबाबत पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस संतोष गिरीगोसावी यांनी डोंगरवाडी येथील दुर्घटनाग्रस्त टँकरपासून नागरिकांना लांब राहण्याच्या सुचना दिल्या. अपघातात रस्त्याची दुरावस्था कारणीभूत आदरवाडी ते डोंगरवाडी दरम्यान काही ठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच, रस्त्याला भेग्या पडल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून रस्त्याचा हा पट्टा नादुरूस्त आहे. वाहतूक असलेल्या या रस्त्याची कोणतीही दुर्घटना होण्यापूवीच दुरूस्त करावी. यासाठी विविध पक्ष, राजकीय संघटना, स्थानिक ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी मागणी केली होती. परंतू या मागण्याकडे महाराष्ट्र राज्य विकास रस्ते महामंडळ विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ही परिस्थिती उध्दभवल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Related
Articles
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार
20 Jun 2025
भाडेवाढीमुळे पीएमपीचे पंधरा हजारांहून अधिक प्रवासी घटले
24 Jun 2025
ती छायाचित्रे दहशतवाद्यांची नाहीत...
24 Jun 2025
सातार्याच्या पश्चिम भागात धबधबे खळाळले
22 Jun 2025
सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये ऑक्टोपस पाळणा तुटून उद्योजकाचा मृत्यू
19 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार
20 Jun 2025
भाडेवाढीमुळे पीएमपीचे पंधरा हजारांहून अधिक प्रवासी घटले
24 Jun 2025
ती छायाचित्रे दहशतवाद्यांची नाहीत...
24 Jun 2025
सातार्याच्या पश्चिम भागात धबधबे खळाळले
22 Jun 2025
सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये ऑक्टोपस पाळणा तुटून उद्योजकाचा मृत्यू
19 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार
20 Jun 2025
भाडेवाढीमुळे पीएमपीचे पंधरा हजारांहून अधिक प्रवासी घटले
24 Jun 2025
ती छायाचित्रे दहशतवाद्यांची नाहीत...
24 Jun 2025
सातार्याच्या पश्चिम भागात धबधबे खळाळले
22 Jun 2025
सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये ऑक्टोपस पाळणा तुटून उद्योजकाचा मृत्यू
19 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार
20 Jun 2025
भाडेवाढीमुळे पीएमपीचे पंधरा हजारांहून अधिक प्रवासी घटले
24 Jun 2025
ती छायाचित्रे दहशतवाद्यांची नाहीत...
24 Jun 2025
सातार्याच्या पश्चिम भागात धबधबे खळाळले
22 Jun 2025
सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये ऑक्टोपस पाळणा तुटून उद्योजकाचा मृत्यू
19 Jun 2025
साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा
21 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
2
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
3
तुर्कीला उत्तर? (अग्रलेख)
4
ह्रिदयाचे कराटेमध्ये सुवर्णपदक
5
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
6
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार